चंद्रपूर:ललित लांजेवार/पवन झबाडे:
वीजनिर्मितीवर कोरोना इफेक्ट,
चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील सर्व 7 संच बंद,
काही तासांपर्यंत 500 MW क्षमता असलेले 2 संच करत होते 930 MW वीजनिर्मिती,
संध्याकाळी विजेची मागणीच नसल्याने हे 2 कार्यरत संच बंद करण्याचा झाला निर्णय,
या काळात संचांच्या देखभालीची कामे केली जाणार,
मागणी वाढताच संच टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा निर्णय,
मागणी नसल्याने वीजनिर्मिती संच बंद करण्याची ऐतिहासिक घटना
या संचाची ऐकून क्षमता 2920 मेगावॅट इतकी आहे मात्र या पूर्णच्या पूर्ण संच बंद झाल्याने उत्पादन शून्य झालेले आहे. हे संच बंद झाल्याने कोट्यावधीचा फटका बसणार आहे.