Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, मार्च १६, २०२०

राज्यस्तरीय गॅलेक्सी कराटे चँंपियनशिपमध्ये लक्ष्मी इंग्लिश मिडीयम स्कुलला द्वितीय पारीतोषीक




येवला प्रतिनिधी/ विजय खैरनार

येवला: दि. १५ मार्च २०२० रोजी नाशिक येथे झालेल्या खुल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत लक्ष्मी इंग्लिश मीडीयम स्कुल विखरणी च्या विद्यार्थाऩी घवघवित यश मिऴविले. या स्पर्धेत बीड,नाशिक ,येवला मनमाड, धुऴे, सिन्नर जऴगाव येथील ५०० हुन अधिक खेळाडुंनि सहभाग नोदंवला होता लक्ष्मी इंग्लिश मीडीयम स्कुल चे विद्यार्थी अथर्व सोनवने ,आदित्य गायकवाड , तनुजा शेलार आरती मुरकुटे, सम्रुद्धी जाधव, आराध्या शेलार यांनी गोल्ड मेडल तर अनुजा शेलार ,आदिती पवार , गौरव ठाकरे , शुभम गायकवाड, ओम टाक ,नैतिक गायके ,कृष्णा गुंजाऴ यांनी रजतपदक मिळवले ओम कदम,आकाश जांभऴे ,प्राची गोरे , पुजा जाधव ,प्रणाली मुरकुटे या खेऴाडुंनि कास्य पदक मिऴवले यानंतर होणाऱ्या अंतर राष्ट्रीय स्पर्धेत या खेळाडूना संधि मिळणार आहे या स्पर्धा नेपाळ मध्ये होणार असून लवकरच त्याची तारीख जाहिर केली जाणार आहे. या खेऴाडुंना कराटे प्रशिक्षक सचिन आहिरे यांचे मार्गदर्शन लाभले संस्थेचे चेअरमन तथा येवला पंचायत समिती सदस्य मोहन शेलार, सचिव सौ. ज्योती शेलार , मुख्यध्यापिका सौ. वाणीता गायकवाड यांनी खेऴाडुंचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.