जुन्नर येथील काँर्नेल मेमोरियल स्कूलच्या मुख्याध्यापिका राजश्री कांबळे सहकूटुंब पुरस्कार स्वीकारत असताना.
जुन्नर /आनंद कांबळे
शैक्षणिक क्षेत्रात शिक्षक व संस्थाचालक अडचणीत आलेले आहेत.,अशा वेळी या दोन घटकांनी हातात हात घालून शासनाला प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी जागे केले पाहिजे असे मत महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय आदर्श पुरस्कार समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
ते पुढे म्हणाले की,यापूर्वी शिक्षक व संस्था चालक यांच्यात संघर्ष होत होता ,पण आता शासनाच्या धोरणामुळे शिक्षक व संस्था चालक यांचे प्रश्न प्रलंबित आहेत त्याकरिता शासनाचे लक्षवेधण्याकरिता यांनी एकत्र लढा पुकारला पाहिजे .
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास नाना देवकत्ते म्हणाले की, शिक्षक सेवाभावीवृत्तीने काम करत आहेत. त्याचे जे प्रश्न आहेत त्याकरिता जिल्हा परिषद प्राधान्य देईल. शिक्षकांनी सुमारे ३कोटी रुपयाची मदत पूरग्रस्तांना केली आहे ,याचा अभिमान वाटतो.
प्रास्तविक सेवक समितीचे जिल्हाध्यक्ष संतोष शिळमकर यांनी केले तर स्वागत संतोष तनपुरे यांनी केले.
या कार्यक्रमास हरिश्चंद्र गायकवाड , गुरुबा मोराळे, सारंग पाटील , डाँ.भानुदास कुलाळ,परशुराम शरणांगत, धिरज गायकवाड ,अंबादास शिरसाठ ,काकासाहेब राजपुरे,प्रल्हाद झरांडे, विठ्ठल शेवते,शाम धुमाळ,वाहिद शेख,जनार्दन गुळवे ,आबासाहेब कदम,विजय राठोड,सौ.अर्चना मोरे,सौ.उर्मिलाबेन पटेल,जितेंद्र देवकर आदि मान्यवर उपस्थित होते .
यावेळी २३ मुख्याध्यापक ,३६शिक्षक, शिक्षकेत्तर सेवक ६ असे जिल्हास्तरीय पुरस्कार देण्यात आले.
रविवारी (लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह पुणे येथे पुरस्कार वितरण समारंभ संपन्न झाला. जिल्हास्तरीय पुरस्कारप्राप्त आदर्श मुख्याध्यापक ,शिक्षक सेवक पुढीलप्रमाणे --
शाम दत्तू धुमाळ (मुख्याध्यापक)
.शिवाजी बाळू माने (मुख्याध्यापक)
शमीम उबेद शेख (मुख्याध्यापक)
सौ. निर्मला अरुण माळी (मुख्याध्यापिका)
सौ. राजश्री आनंदा कांबळे (मुख्याध्यापिका)
सौ. संचिता नरेंद्र ढवळे (मुख्याध्यापिका)
सौ. विद्या चंद्रकांत होले (मुख्याध्यापिका)
सौ. वंदना पोपट आंद्रे (मुख्याध्यापिका)
सौ. चित्रा सुभाष औटी (मुख्याध्यापिका)
.सौ. निर्मला अरुण माळी (मुख्याध्यापिका)
सौ. आशा विलास सोनवणे (मुख्याध्यापिका)
सौ. मंगला संपत कांबळे (मुख्याध्यापिका)
सौ. सईदा इब्राहिम शेख (मुख्याध्यापिका)
मा. सौ. जयश्री दत्तात्रय माकर (मुख्याध्यापिका)
श्रीमती. सायरा बानू ईस्माइल (मुख्याध्यापिका)
मल्हारी निवृत्ती कुंभारकर (सहशिक्षक)
सौ. फौजिया सुलतान फारुक शेख (सहशिक्षिका)
सौ. जयश्री सुभाष निवंगुणे (सहशिक्षिका
सौ. नंदा बाबासाहेब कुंभार (लेखनिख)
तात्याबा बाबू आढाव (सहशिक्षक)
विकास वसंत गवते (सहशिक्षक)
सुधीर दशरथ शिंगटे (सहशिक्षक)
आबासाहेब तुकाराम पाळवदे (सहशिक्षक)
तानाजी बळीराम लोहकरे (सहशिक्षक)
अशोक मंजाभाऊ वायाळ (सहशिक्षक)
एकलव्य रायबा कोळी (सहशिक्षक)
संजय काळूराम मांजरे (सहशिक्षक)
युवराज यशवंत साबळे (सहशिक्षक)
राहुल प्रल्हाद ताकमोडे (सहशिक्षक)
विजय नवनाथ राठोड (सहशिक्षक)
शंकर ज्ञानेश्वर भारमळ (सहशिक्षक)
विनायक शंकरराव काकडे (सहशिक्षक)
कैलास सावता माळी (सहशिक्षक)
सौ. लाजवंती विठ्ठलराव जाधव (सहशिक्षिका)
.सौ. संजिवनी दिलीप पाटील (सहशिक्षिका)
सौ. मनिषा संदीप चैधारी (सहशिक्षिका)
सौ. जयश्री एकनाथ सोमवंशी (सहशिक्षिका)
सौ. सुवर्णा मच्छिंद्र पाटील (सहशिक्षिका)
बाळासाहेब महादेव नामदास (सहशिक्षक)
विकास माणिक नेवसे (सहशिक्षक)
रुपाली विक्रम भालेराव (सहशिक्षिका)
उर्मिला विनायक दानवले (सहशिक्षिका)
सौ. वर्षा विठ्ठल राजपुरे (सहशिक्षिका)
सौ. जयश्री दत्तात्रय माकर (मुख्याध्यापिका)
सौ. अमरिता गुरमित ग्रोवर (सहशिक्षिका) सौ. मंगल मारुती आढळ (सहशिक्षिका)
सौ. मनिषा विनायक वाळूंज (लेखनि
श्रीरंग दिनकर पिंगळे (सेवक)
रामभाऊ वसंत वरपे (सेवक)