मायणी ः ता.खटाव जि.सातारा
दि बेंगलोर बुलियन रिफायनरी एण्ड सोअर्स असोसिएशनमध्ये सिद्धिविनायक पँनेल ची सत्ता कायम दिनांक 2004साली माननीय सुरेश शेठ शिंदे यांनी संस्थेची बिन विरोध सत्ता आपल्या हाती घेतली व 31 ते 2018 पर्यंत पर्यंत 2018 पर्यंत पर्यंत चांगली कामे करून सदस्यांची मने जिंकून पंधरा वर्षे सेवा केली परंतु काही अडचणीमुळे मी असमर्थता दर्शवली आसता इतर सदस्यांमध्ये चुरस निर्माण झाली व निवडणूक लावली या निवडणूकीत सत्ताधारी सुरेश शेठ शिंदे यांच्या सिध्दीविनायक पँनेल चे 11 जागा जिंकून सत्ता कायम ठेवली कायम ठेवली तर विरोधी पॅनेलला फक्त दोन दोन जागांवर समाधान मानावे लागले सिद्धिविनायक पँनेल चे उमेदवार सचिव पांडुरंग सावंत (पुळकोटी), उपाध्यक्ष बबनराव कोडग, उपसचिव धनाजी माळी, खजिनदार सुभाष काटकर, उप खजिनदार युवराज साळुंखे, कमिटी सदस्य संजय शिंदे अनिल शिंदे(देविखिंडी),अनिल शिंदे(वाळेखिंडी) ,चेतन फडतरे ,संतोष शेळके, सतीश कदम, विजय झाले तर विरोधी पॅनेलचे अध्यक्ष जालिंदर देशमुख व सदाशिव पवार विजयी झाले या सर्वांचे अभिनंदन माननीय सुरेश शिंदे व विलास फडतरे,कुंडलिक भोसले, नवनाथ तोरस्कर,जनार्दन देवकर,संस्थेच्या सर्व सदस्य यांनी केले निवडणूक अधिकारी म्हणून श्री, मुनिराज, वनिता यांनी काम पाहिले
सिध्दीविनायक पँनेलला मते
टोटल मतदान 307 झालेले मतदान 231 विनय शितोळे 105 , बबनराव कॉलर 116, पांडुरंग सावंत 127, धनाजी माळी 130 सुभाष काटकर 126 ,युवराज साळुंखे 117 ,आनिल आपासो शिंदे 122 ,संजय भगवान शिंदे ,151 ,अनिल शंकर शिंदे 131, विकास फडतरे 129, संतोष नाना शेळके 122, सतीश राम हरी कदम 120,संजय बिले 105