Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, एप्रिल ०४, २०१९

अहिरांसाठी पंकजा मुंडेंची मुल येथे जाहीर सभा

चंद्रपूर/प्रतीनिधी:

 महाराष्ट्र राज्याच्या ग्रामविकास मंत्री, भाजपा महिला नेत्या श्रीमती पंकजाताई मुंडे चंद्रपूर लोकसभा निर्वाचन क्षेत्राचे भाजपा-शिवसेना-रिपाई (आ.), रासप महायुतीचे लोकप्रिय उमेदवार हंसराजजी अहीर यांच्या निवडणूक प्रचाराकरिता दि. 5 एप्रिल 2018 रोजी सकाळी 11 वा. मूल (जि. चंद्रपूर) येथे येत आहेत. 
मुल शहरातील गुजरी चौकात होत असलेल्या जाहिर सभेला ना. पंकजा मुंडे संबोधित करतील. या जाहिर सभेला भाजपा, शिवसेना, रिपाई (आ.), रासप महायुतीचे उमेदवार हंसराज अहीर, लोकप्रतिनिधी, जिल्हा, तालुका शहर पदाधिकारी/प्रमुख महिला आघाडी अध्यक्ष प्रमुख उपस्थित राहणार आहेत. तरी ना. पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाचा लाभ नागरिकांनी बहुसंख्येनी उपस्थित राहून घ्यावा असे आवाहन महायुती पक्षांच्या वतीने करण्यात आले आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.