मुंबई/ प्रतिनिधी
राज्यातील विविध २४ जिल्ह्यांमधील ५५७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक; तसेच ८२ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या रिक्त जागासांठी २४ मार्च २०१९ रोजी मतदान होणार. याबाबतची मतमोजणी २५ मार्च २०१९ रोजी होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली._
💁🏻♂ _*ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या*_
ठाणे : ३, रायगड : २०, रत्नागिरी : ११, सिंधुदुर्ग : ४, नाशिक : ४८, धुळे : १८, जळगाव : १२, अहमदगनर : ३, नंदुरबार : ५, पुणे : २०, सोलापूर : ८, सातारा : ४४, कोल्हापूर : ३, औरंगाबाद : ३, उस्मानाबाद : २, परभणी : १, अमरावती : १, अकोला : १४, वाशीम : ३२, बुलडाणा: २, नागपूर : २, वर्धा : २९८, चंद्रपूर : १ आणि गडचिरोली २.
💁🏻♂ l पोटनिवडणूक
ठाणे : १, रायगड : १५, सिंधुदुर्ग : ३, नाशिक : ४, धुळे : १, जळगाव : २, अहमदगनर : ४, नंदुरबार : १, पुणे : ३, सोलापूर : ३, सातारा : ६, सांगली : २, कोल्हापूर : ८, बीड : १, नांदेड : ६, उस्मानाबाद : २, परभणी : २, अकोला : ३, यवतमाळ : १, वाशीम : ६, बुलडाणा : २, नागपूर : ६.