Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, फेब्रुवारी २२, २०१९

भुयार येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती

मनोज चिचघरे/भंडारा प्रतिनिधी 


पवनी :तालुक्यातील भुयार येथे 
छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. जयंती निमित्ताने लावण्यवती पुजा देवरीकर प्रस्तुत ढोलकीच्या तालावर (चौफुला) या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, 

या कार्यक्रमाचे उदघाटन मा,  प्रेमसागर गणविर जिल्हा अध्यक्ष काँग्रेस कमिटी भंडारा, मा राजेश गुप्ता, मा, होले साहेब, कार्यक्रमचे अध्यक्ष मा, शकरभाऊ तेलमासरे मा,तोमेश पंचभाई पं ,सं, सदस्य मा, भगवान नवघरे मा बाळू फुलंबानंधे मा, ,रामभाऊ भोयर मा, संजय चाफले सौ शुनंदा डडमल, सौ, सीमाताई मोहिते, व ग्राम पंचायत सदस्य उपस्थित होते. 

या कार्यक्रमाचे ओपच्यारिक साधून होले साहेब यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त अमृत महोत्सवी अभिष्ठंनचिनंत सोहळा साजरा करण्यात आले, मा, प्रेम सागर गणविर यांच्या हस्ते शाल व  श्रीफळ सामांनचिनं देऊन सत्कार आले. 

या कार्यक्रमाचे आयोजन शिवाजी मित्र मंडळाचे अध्यक्ष मनोज चिचघरे यांनी केले. आभार प्रदर्शन मेघराज जोगवे यांनी मानले.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.