Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, एप्रिल १६, २०१९

दुसऱ्या टप्प्यासाठी 18 एप्रिलला मतदान

2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 12 राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या 97 लोकसभा मतदार संघांचा समावेश
15 कोटी 79 लाख 34 हजार मतदार ठरवणार 1629 उमेदवारांचे भवितव्य
मतदान सुरळीत होण्यासाठी लाख 81 हजारहून अधिक मतदान केंद्रे
नवी दिल्ली, 16 एप्रिल 2019
दुसऱ्या टप्प्यात मतदान होणारे लोकसभा मतदार संघ (18/4/2019)
  
राज्ये / केंद्रशासित प्रदेश
दुसऱ्या टप्प्यातले लोकसभा मतदार संघ
एकूण मतदार
पुरुष मतदार
महिला मतदार
तृतीयपंथी मतदार
निवडणूक रिंगणातले मतदार
मतदान केंद्रे
आसाम
05
6910592
3554460
3355952
180
50
8992
बिहार
05
8552274
4492599
4059375
300
68
8644
छत्तीसगड
03
4895719
2432554
2463102
63
36
6484
जम्मू काश्मिर
02
2960027
1543571
1416387
69
24
4426
कर्नाटक
14
26338277
13352234
12983284
2759
241
30410
महाराष्ट्र
10
18546036
9694373
8851390
273
179
20321
मणिपूर
01
928626
447843
480751
32
11
1300
ओदिशा
05
7693123
3945025
3747493

605

35
9117
तामिळनाडू
39
59869758
29594923
30269045
5790
845
67664
त्रिपुरा
01
1257944
637649
620291
4
10
1645
उत्तर प्रदेश
08
14076635
7583431
6492326
878
70
16162
पश्चिम बंगाल
03
4932346
2522887
2409372
87
42
5390
पुद्दुचेरी
01
973161
459266
513799
96
18
970
एकूण
97
157934518
80260815
77662567
11136
1629
181525
दुसऱ्या टप्प्यात मतदान होणारी राज्ये / केंद्रशासित प्रदेश
13



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.