दुसऱ्या महिलेसोबत शारीरिक संबंध
मनसेच्या पदाधिकाऱ्यास धंतोली पोलिसांनी बेड्या ठोकल्या
विवाहित असताना पत्नीचे निधन झाल्याचा बनाव करीत दुसऱ्या महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवण्याच्या लालचेने लग्न करून फसवणूक करणाऱ्या मनसेच्या एका पदाधिकाऱ्यास धंतोली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. जिवनसाथी डॉट काँम च्या माध्यमाने ओळख वाढवून, पीडित महिलेवर जाळे टाकण्यात त्याने यश मिळविले होते.आँनलाईन ओळख जीवनसाथी मिळवण्यासाठी हानिकारक ठरु शकते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. अरूण आनंदराव मौदेकर वय ५४ वर्ष रा.जागनाथ बुधवरी असे अटकेतील भामट्याचे नाव आहे.
www.khabarbat.com
Rs. 500 -