Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, मार्च ०६, २०१९

सिंदेवाही टॉकीज मध्ये दिव्यांग चित्रपट समाजाचा एक अंग हाउसफुल


kavyashilp Digital Media

चित्रपट पोस्टर

                  

प्रशांत गेडाम/ सिंदेवाही :

दिव्यांग.   'A part of Society ,  हा मराठी चित्रपट एका मतिमंद अपंग व बालकांच्या जीवनावर आधारित असून ही कथा अत्यंत मार्मिक आणि प्रबोधनकारक आहे. या चित्रपटात विदर्भातील स्थानिक कलावंत आहेत .या चित्रपटात  दिव्यांगाना मानसन्मान मिळावा . हा मुख्य हेतू असून 'बेटी बचाव, बेटी पढाओ ; व्यसन -मुक्ती , आँपरेशन मुस्कान अशे विषय सुद्धा आहेत. या चित्रपटाच्या मुख्य उद्देश म्हणजे सामाजिक संदेश चांगला प्रकारचा समाजामध्ये जात असून हा चित्रपट प्रत्येक कुटुंबाने व दिव्यांगाने सुद्धा  बघावं असा संदेश झाडीपट्टीतील दिव्यांग चित्रपट कलावंता ने दिला आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.