सिंदेवाही - जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यवसायिक विकास संस्था चंद्रपूर तर्फे ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र सिंदेवाही येथे दोन दिवसीय विभागस्तरीय बाल रक्षक सक्षमीकरण कार्यशाळा आयोजित करण्यात आले चंद्रपूर जिल्ह्यातील एकही विद्यार्थी शाळा बाह्य राहता कामा नये या उद्देशाने जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील 9 शिक्षकाना प्रशिक्षण देण्यात आले त्यामध्ये विद्यार्थी शाळा बाह्य का ? होतात त्याचे कारणे काय आहे आणि त्यांच्यावर उपाय काय करायला पाहिजे याविषयी जिल्ह्यांतील तज्ञ मार्गदर्शकानी क्रियकृतीच्या माध्यमातून प्रात्यक्षिक सादरीकरण करून दाखविले तसेच ppt च्या माध्यमातून आपले अनुभव सांगितले या कार्यशाळेचे मार्गदर्शक रवींद्र तामगाडगे , ऋषीराज निमकर, अर्चना कुलकर्णी आणि डायट अधिव्याख्याता श्री ठाकूर सर पंचायत समिती सिंदेवाही चे विषय तज्ञ रेवन मोहूर्ले भारत मेश्राम प्रथम चे जिल्हा समनव्यक विनोद ठाकरेतालुक्यातील विषय तज्ञ आणि जिल्ह्यातील 135 शिक्षक शिक्षिका उपस्थित होते.
सिंदेवाही येथे विभागीयस्तरीय बाल रक्षक सक्षमीकरण कार्यशाळा