- देशात आचारसंहिता लागू सतराव्या लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर
- 👉 यंदाच्या लोकसभा निवडणुकीत देशातील 90 कोटी मतदार बजावणार मतदानाचा हक्क
- 📅 11 एप्रिल ते 19 मेदरम्यान चालणार मतदान प्रक्रिया, 23 मे रोजी होणार मतमोजणी
📍 लोकसभा निवडणुकीसाठी सात टप्प्यात होणार मतदान
▪ पहिला टप्पा : 11 एप्रिल 2019 (91 मतदारसंघ) 20 राज्य
▪ दुसरा टप्पा : 18 एप्रिल 2019 (97 मतदारसंघ ) 13 राज्य
▪ तिसरा टप्पा : 23 एप्रिल 2019 (115 मतदारसंघ ) 14 राज्य
▪ चौथा टप्पा : 29 एप्रिल 2019 (71 मतदारसंघ) 9 राज्य
▪ पाचवा टप्पा : 6 मे 2019 (51 मतदारसंघ) 7 राज्य
▪ सहावा टप्पा : 12 मे 2019 (59 मतदारसंघ) 7 राज्य
▪ सातवा टप्पा : 19 मे 2019 (59 मतदारसंघ ) 8 राज्य
▪ मतमोजणी : 23 मे 2019
📍 महाराष्ट्रात चार टप्प्यांमध्ये मतदान होणार
▪ पहिल्या टप्प्यात (11 एप्रिल) महाराष्ट्रातील 48 पैकी 07 जागांवर मतदान
▪ दुसऱ्या टप्प्यात (18 एप्रिल) महाराष्ट्रातील 48 पैकी 10 जागांवर मतदान
▪ तिसऱ्या टप्प्यात (23 एप्रिल) महाराष्ट्रातील 48 पैकी 14 जागांवर मतदान
▪ चौथ्या टप्प्यात (29 एप्रिल) महाराष्ट्रातील 48 पैकी 17 जागांवर मतदान