सिंदेवाही- :जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रम साजरा. सिंदेवाही तालुक्यातील मौजा रत्नापूर येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ग्रामीण रुग्णालय आय. सी. टी सी .विभाग सिंदेवाही प्राथमिक आरोग्य केंद्र नवरगाव तसेच संकल्प बहुउद्देशीय संस्था लिंक वर्कर प्रकल्प चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री सदाशिव मेश्राम सरपंच रत्नापूर, ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही चे आय.सी.टी.सी समुपदेशिका वनिता न्यालेवार, एल. यु. कुळसंगे ,ए एम एन उपकेंद्र रत्नापूर लिंक वर्कर मोरेश्वर ढोरे तसेच या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आशा वर्कर सुरेखा डेकाटे ,कुंदा कोयचाडे, शोभा इचकापे तसेच गीता गहाणे व मदतनीस उपकेंद्र रत्नापूर यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमात मार्गदर्शक वनिता न्यालेवार मोरेश्वर ढोरे तसेच एल. यू. कुळसंगे तसेच अध्यक्ष महोदयांनी मार्गदर्शन केले .या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना त्यांचा अधिकार व कर्तव्य याची आठवण तसेच एच आय व्ही एड्स आजार, ए आर टी, टी बी, एस टी आय याविषयी माहिती देण्यात आली .या कार्यक्रमाचे संचालन व आभार शोभा इचकापे यांनी केले. आभार प्रदर्शन मोरेश्वर ढोरे यांनी केले.
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads
रविवार, मार्च १०, २०१९
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा #Goverment #School पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्
अत्याधुनिक शस्त्रे कोणी पुरविली? ट्रायबल फोरम ने प्रश्न केला उपस्थित मणिपूर राज्यातील 'त्या' नराधमांना फासावर लटकवा!ट्
चंद्रपूरच्या या महिलेचा राष्ट्रपतींनी केला गौरव | Chandrapur चंद्रपूरच्या पुष्पा पोडे यांना राष्ट्रपतींच्या हस
वेकोलीचा ओवर बर्डन वीज केंद्राने केला चोरी | WCL CTPS डब्लू.सी.एलचा ओवर बर्डन चोरी करणाऱ्या सीएसटीपी एस
चंद्रपूर: वडगाव पोलीस चौकीच्या आवारात अवैध अतिक्रमण; आम आदमी पक्षाने दिला मनपाला अल्टिमेटम | Chandrapur Vadgaon police Aam Aadmi Party Municipal Corporationhttps://www.khabarbat.in/2023/09/chandrapur-teach
गणेश विसर्जननिमित्त मुस्लिम समाजाने घेतला 'असा' निर्णय | Muslim Eid-e-Milad Ganesh Utsav 2023 (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push(
- Blog Comments
- Facebook Comments