Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, मार्च २२, २०१९

रा.ना.आ अभियान अंतर्गत महिला आरोग्य समिती सदस्यांचे एक दिवसीय प्रशिक्षण संपन्न

चंद्रपूर/प्रतिनिधी:

दिनांक 19 मार्च 2019 रोजी चंद्रपुर मनपा कार्यक्षेऋाात  राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत महिला आरोग्य समिती सदस्यांचे एक दिवसीय प्रशिक्षणाचे उद्घाटन आय. एम. ए. हॉल, चंद्रपुर येथे सकाळी 11.00 वाजता डॉ. सौ. अंजली आंबटकर, मनपा वैद्यकिय आरोग्य अधिकारी यांचे मापर्फत व्दीप प्रज्वलीत करफन करण्यात आले. डॉ. नरेंद्र जनबंधु - शहर कार्यक्रम व्यवस्थापक, मनपा व महिला वैद्यकिय अधिकारी डॉ. सौ. किर्ती राजुरवार, डॉ. सौ. अल्का आकुलवार यांचे मापर्फत प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण व योजनांची माहिती देण्यात आली.
 
सदर प्रशिक्षणासाठी उपस्थित महिला आरोग्य समितीतील सर्व प्रशिक्षणार्थींना डॉ. सौ. अंजली आंबटकर, वैद्यकिय आरोग्य अधिकारी यांनी मार्गदर्शन केले. तसेच डॉ. श्री. नरेंद्र जनबंधु, शहर कार्यक्रम व्यवस्थापक यांनी महिला आरोग्य समितीतील सर्व सभासदांना प्रशिक्षणात्पर माहिती देउफन मार्गदर्शन केले. पुढील प्रशिक्षणात्पर विषयांकित माहिती डॉ. सौ. किर्ती राजुरवार यांनी उपस्थित सर्व महिला सदस्यांना प्रेझोंटेशन च्या माध्यमातुन समजावुन सांगुन त्यांना योग्य प्रकारे माहिती दिली.

या प्रशिक्षणाव्दारे सर्व महिला आरोग्य समितीतील अध्यक्ष, सचिव ;आशाद्ध व सदस्यांना महिला आरोग्य समितीचा परिचय, महत्व, त्यांच्या भुमिका व जबाबदाृया, आरोग्य संस्थांची ओळख, इत्यादी विषयांची माहिती डॉ. श्री. नरेंद्र जनबंधु यांचे मापर्फत देण्यात आली. आरोग्य विभागाच्या माध्यमातुन राबविण्यात येणाृया विविध आरोग्यविषयक योजनांची माहिती, राष्ट्रीय किटकजन्य आजार नियंऋाण कार्यक्रम, सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंऋाण कार्यक्रम तसेच महात्मा पुफले जनआरोग्य योजना, आयुष्यमान भारत योजना, महिना निहाय मोहिम दिवसांची यादी, इत्यांदीची माहिती डॉ. सौ. किर्ती राजुरवार यांचे मापर्फत देण्यात आली. तसेच महिला आरोग्य समितीचा अहवाल इत्यादी बद/दलची माहिती डॉ. सौ. अल्का आकुलवार यांचे मार्पफत देण्यात आली.

सदर प्रशिक्षण आरफषी सोशल वर्क पफाउफंडेशन, चंद्रपुर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. दुपार नंतरच्या सऋाामध्ये आरफषी सोशल वर्क पफाउफंडेशन, चंद्रपुर या संस्थेतपर्फे उपस्थित डॉ. सौ. प्रेरणा कोलते, रेडिओलॉजिस्ट यांनी स्ऋाी भत्रण-हत्या   या विषयांवर मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे डॉ. सौ. ऋतुजा मुंधडा स्त्रीरोग तज्ञ यांनी मासिक पाळीमध्ये घ्यावयाची काळजी व स्वच्छता   तर, डॉ. पल्लवी इंगळे, स्त्रीरोग तज्ञ यांनी संघाचे काम, महत्व या विषयांवर मार्गदर्शन केले.

सदरचे प्रशिक्षण चंद्रपुर शहर महानगरपालिकेचे आयुक्त, आदरणीय श्री. संजय काकडे, मा. उपायुक्त श्री. गजानन बोकडे व वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. सौ. अंजली आंबटकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले. 

सदर प्रशिक्षणामध्ये शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील महिला वैद्यकीय अधिकारी - डॉ. जयश्री वाडे, डॉ. सौ. विजया खेरा, सार्वजनिक आरोग्य परिचारीका ;पी.एच.एन.द्ध, आरोग्य सेविका ;एन.एम.,ए.एन.एम.द्ध, महिला आरोग्य समिती अध्यक्षा, सदस्य, व सचिव आशा वर्कर, मनपा आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी कार्यरत होते. 

राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत महिला आरोग्य समिती व्दारे महिला आरोग्य समिती मधील सदस्यांचे प्रशिक्षण दिनांक 19 मार्च 2019 रोजी सुमारे 325 प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देउफन पार पाडण्यात आले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.