जागतीक महीला दिनाचे औचित्य साधत परमा सोशल वेलफेर चँरिटेबल ट्रस्ट तर्फे महिलांसाठी खुशियों कि बँक हा नावीण्य पूर्वक उपक्रम करण्यात आला . यावेळी समुपदेशन केंद्राचे संस्थेच्या अध्यक्षा डॉ.श्वेता झाडे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी राजूताई भोले होत्या . खुशियों की बँक तर्फे गरजू महीलांना साडी ,स्टेशनरी,औषधी मुलांना खेळणी आणि गरजू व्यक्तींना धान्यादी मालाचे मोफत वाटप केले . संस्थेला देणगी द्यायचे असतील ते देखील स्वीकारण्यात येईल अशी माहिती संस्थेच्या अध्यक्षा डॉ.श्वेता झाडे यांनी दिली. आयोजनासाठी संस्थेच्या सदस्या निता गालांडे, भावना पवार, वर्षा झाडे, सोनाली वैदय, आसमा पठाण यांनी सहकार्य केले .
वाडीत महीलांसाठी खुशियों कि बँक उपक्रम