Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, फेब्रुवारी १५, २०१९

वाडीत शिवसेना युवासेनेतर्फे पाकीस्तानच्या भ्याड हल्ल्याचा निषेध

वाडी ( नागपूर ) / अरूण कराळे



वाडी शहर , तालुका शिवसेना व युवासेने तर्फे एमआयडीसी टि पाईंट येथे काश्मीरच्या पुलवामा येथे पाकीस्तान ने केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध नोंदवित पाकीस्तान ने केलेल्या हल्ल्याचा विरोध करण्यात आला . पाकीस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत शिवसैनीकांनी परीसर दणाणुन सोडला .
 
यावेळी ४० हून अधीक विरमरणा पत्करलेल्या भारत मातेच्या विर सुपूत्रांना भावपुर्ण श्रध्दांजली अर्पीत करण्यात आली .पाकीस्तानच्या कुरघड्यांना आता भारतीय कंटाळले असुन पाकीस्तानचा बीमोड करणे हाच एक पर्याय आहे अश्या भावना व्यक्त करण्यात आल्या .यावेळी पाकीस्तान विरोधी नारे व घोषणा देण्यात आल्या .
 यावेळी खासदार कृपाल तुमाने , शिवसेनाजिल्हाप्रमुख राजेंद्र हरणे , युवा सेना जिल्हा प्रमुख हर्षल काकडे , उपजिल्हाप्रमुख दिलीप माथनकर पाटील , रवि जोडांगडे ,दिवाकर पाटणे संतोष केचे, तालुकाप्रमुख संजय अनासाने, हरीशभाई हिरणवार, उपतालुका प्रमुख रुपेश झाडे ,वाडी शहर प्रमुख प्रा . मधु माणके-पाटिल , शहर कोषाध्यक्ष वसंतराव ईखनकर , विलास भोंगळे , शत्रुघ्नसिंह परीहार ,विजय मिश्रा, शिवनारायणसिंग पवार ,युवासेना तालुका प्रमुख अखिल पोहनकर, उपशहर प्रमुख मदन राना, किशोर ढगे, राजा अय्यर ,प्रकाश मेंढे ,प्रसिद्धी प्रमुख दिपक राहांगडाले व गिरीश राऊत, शब्बीरभाई शेख , दिवाणजी राहांगडाले,विजय चुटे ,संजय बोरडकर ,दत्ता वाघ ,प्रमोद जाधव,भाऊराव रेवतकर , सुनिल मंगलानी , राकेशजी अग्रवाल, संतोष केसरवानी, संदीप विधळे, अमोल सोनसरे, रोकडे , नरेश मसराम, क्रिष्णा वडे , पुरुषोत्तम गोरे ,चंदन दत्ता , उमेश महाजन, अजय देशमुख, अजय चौधरी ,संदिप उमरेडकर , चेतन बडगे , अजय ईखार ,अजय विश्वकर्मा, विजय मिश्रा,संतोष दुबे ,संतोष शिंदे , विठ्ल राव , ,राजु अतकरी , महेश पिंगळे ,विजय भिवनकर , क्रांती सिंग , कपिल भलमे, केशव खोब्रागडे , भट्टाचार्य महादेव सोनटक्के , विजय कामडे , शिवम राजे आदीसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.