Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, फेब्रुवारी १५, २०१९

शहिदांना महावितरणकडून श्रद्धांजली

Image result for श्रद्धांजली
नागपूर/प्रतिनिधी:

काश्मिरातील पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांना आज महावितरणच्या कार्यालयात श्रद्धांजली वाहण्यात आली. काटोल रोड येथील कार्यालयात आयोजित कार्यक्रमात मुख्य अभियंता ( गुणवत्ता नियंत्रण ) सुहास रंगारी यांच्या अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमास प्रभारी मुख्य अभियंता (स्थापत्य) राकेश जनबंधू, महाव्यस्थापक (वित्त व लेखा) शरद दाहेदार, उप महाव्यस्थापक (माहिती तंत्रज्ञान) प्रमोद खुळे कार्यकारी अभियंता प्रमोद धनविजय, प्रज्वला किरनाके, दीपाली माडेलवर, सहाय्यक महाव्यस्थापक( मानव संसाधन ) वैभव थोरात, (प्रणाली विश्लेषक) प्रवीण काटोले , उप मुख्य औदयोगिक संबंध अधिकारी मधुसूदन मराठे उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.