चंद्रपूर : इको-प्रो या स्वयंसेवी संस्थेच्या वतीनं तर्फे पुलवामामधील सीआरपीएफ जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करून शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सोबत रक्ताक्षरी अभियान कालपासून राबविण्या त येत आहे.
यावेळी पंतप्रधानांना पाठवण्यासाठी रक्ताने स्वाक्षरी केलेले निवेदन तयार करण्यात आले आहे. या उपक्रमात शेकडो-युवक-युवतींनी सहभाग नोंदवत स्वाक्षरी केली. लोकांच्या संतप्त भावना या माध्यमातून पंतप्रधानांना कळाव्या, यासाठी हा उपक्रम घेण्यात आला. या निवेदनाच्या माध्यमाने पुलवामा सारख्या घटनाची पुनरावृत्ति होऊ नये याकरिता कड़क सैनिकी कारवाई करण्याची मागणी सदर निवेदनातून करण्यात येणार आहे.
सदर रक्ताक्षरी अभियान रामाला तलाव परिसरात सुरु असून शनिवार व रविवार दोन दिवस संध्याकाळी राबविन्यात येत आहे. या उपक्रमात इको-प्रो चे बंडू धोतरे, नितिन बुरड़कर यांचे नेतृत्वात धर्मेन्द्र लुनावत, रवि गुरनुले, बिमल शहा, अनिल अद्गुरवार,अभय अमृतकर, राजू कहिलकर, निलेश मड़ावी, जयेश बैनलवार, आकाश घोड़मारे, सचिन धोतरे, कपिल चौधरी, योजना धोतरे, पूजा गहुकर, किनारा खोब्रागडे, सुनील पाटिल, प्रमोद मालिक, मनीष गावंडे, हेमंत बुरड़कर आदिं सदस्यांनी सहभाग घेतला.