- चंद्रपूर बंदत सहभागी व्हा - किशोर जोरगेवार
- राष्ट्रगीताने होईल श्रध्दांजली कार्यक्रमाची सांगता
चंद्रपूर/ प्रतिनिधी
पुलवामा येथे झालेल्या आंतकी हल्यात 40 हून अधिक जवानांना प्राण गमवावे लागले आहे. त्यामूळे संपुर्ण देशात शोककाळा पसरली असून देशात पाकिस्तान विरोधात रोष आहे. या भ्याड हल्याचा संपुर्ण देशासह चंद्रपूरातही कॅंण्डल मार्च काडुन विविध संघटणासंह नागरिकांनी निषेध केला आहे. तर उदया चंद्रपूर बंदचे आवाहण करण्यात आले आहे. या बंदात चंद्रपूरकरांनी मोठया संख्येने उपस्थित राहून शहिदांना श्रध्दांज्वली अर्पण करावी असे आवाहण सामाजीक कार्यकर्ता किशोर जोरगेवार यांनी केले आहे. तर सायंकाळी सात वाजता शहरातील विविध बॅण्ड पथकाच्या माध्यमातून देशभक्तीपर गींतानी विर शहिदांना मानवंदना देण्यात येनार आहे. यावेळीही विविध सामाजीक संघटनांसह नागरिकांनी उपस्थित राहण्याची विनंती जोरगेवार यांनी केली आहे.
सर्व धर्म सहिष्णुतेचा पाठ जगाला शिकवीणा-या भारत देशात वारंवार आंतकी हल्ले करुन देशाची अखंडता बाधित करण्याचे कटकारस्तान रचल्या जात आहे. मात्र जेव्हा जेव्हा देशावर हल्ले झालेत तेव्हा संपूर्ण देशावासी एकवटले आहे. याचाच प्रत्यय पून्हा एकदा पुलवामा येथे झालेल्या भ्याड हल्लानंतर आला असून या हल्लानंतर संपुर्ण देश एकवटला आहे. चंद्रपूरातही या हल्लाच्या निषेधार्थ उदया सोमवारी चंद्रपूर बंदचे आवाहण करण्यात आले आहे. तसेच सायंकाळी सात वाजता गांधी चौक येथे शहरातील विविध बॅंण्ड पथकाद्वारे देशभक्तीपर गीताच्या माध्यमातून जवानांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात येणार आहे. यावेळी किशोर जोरगेवार यांच्यासह विविध सामाजीक संघटणांच्या पदाधिका-यांची उपस्थिती राहणार आहे. तसेच 7. वाजून 30 मिटांनी सामुहीक मौन पाळण्यात येणार आहे. तर राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. तरी या श्रध्दांजली कार्यक्रमाला शहरातील नागरिकांसह विविध सामाजीक संघटणांनी उपस्थित रहावे असे आवाहण किशोर जोरगेवार यांनी केले आहे.