Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, फेब्रुवारी १७, २०१९

युवक काँग्रेसचा शहीद जवानाच्या स्मरनार्थ कॅन्डल मार्च

वाडीत जाळला दहशतवाद्यांचा प्रतिकात्मक पुतळा


वाडी ( नागपूर )/अरूण कराळे:

हिंगणा विधानसभा युवक काँग्रेसतर्फे कश्मीर मधील पुलवामा येथे दहशतवाद्यांचा भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या  सीआरपीएफच्या शहीद जवानांना  भावपूर्ण आदरांजली अर्पण करून  पाकड्यांना धडा शिकविण्याची हीच योग्य वेळ असून दोषी विरुद्ध कठोर प्रतिउत्तर देण्याची मागणी करीत हिंगणा विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अशविन बैस यांनी केली . यावेळी दहशतवाद्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला . शहीद जवानांना पुष्पचक्र अर्पण करुन  वाडीतील  डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक  ते दत्तवाडी चौक पर्यंत कॅन्डल मार्च काढण्यात आला . 

यावेळी अखिल भारतीय काँग्रेस सदस्या कुंदाताई राऊत ,हिंगणा विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अशविन बैस , काँग्रेसचे वाडीशहर अध्यक्ष शैलेश थोराणे,अनिल पाटील,गौतम तिरपुडे,भीमराव कांबले,विनोद लंगोटे,राजु मिश्रा,प्रवीण सिंग,योगेश कुंंमकुंंमवार,अशोक गंडलिंगे,सुरेखा कटे,श्रीनिवास पक्क्ला,दिगविजय सिंग,ईश्वर उघडे,युवराज डोमके,मिथुन वायकर,सागर बैस,पियुश बांते,अभिनव वडडेवार,शुभम बघेले,गोकुल जुमनाके,मयूर लोनारे,मंगेश राजपूत,सुस्मित राजपूत,हिमांशु बावने,जितेश घानेकर,अविनाश बांरगे,आकाश तिरपुडे,सुधीर कांबले,गोलु घरडे ,रोहन नागपुरकर,आकाश अबलंकर,कुणाल बांते,सागर राऊत,राजेश तिडके ,कार्तिक काटोलकर,अभिषेक भगत,लखन काडे,रितेश दुर्ग्से,रोहित रेवतकर,अमर खरजे,शुभम रेवतकर,सोमेश खंडाले,गणेश मेश्राम,गौरव रेवतकर,राहुल वाघमुडे ,तेजस वाघमुडे,तेजस हनवते,साहिल बुटे,राज सरडे ,मनोज कुर्वे,विजय जीवनकर,प्रकाश दिवटे,अनिल भिवनकर,आकाश भिवनकर,सुमित अंबारदे,ज्ञानेश्वर ढोणे ,विशाल भिवनकर,शुभम सोनवाने,हर्ष वैदय ,रोहित पारधी,पियुश सोमकुवर,मयंक सेगडाम,हर्ष दुर्वे,राहुल पांडे,शितिज भौतकर,चेतन नागदेवे,निशांत किर्मे प्रामुख्याने उपस्थित होते .

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.