- बा. सी.मर्ढेकर - बाळ सीताराम मर्ढेकर हे मराठी कवी व लेखक होते. त्यांना मराठी नवकाव्याचे प्रवर्तक मानले जाते.
- जागतिक दिवस
- लोकशिक्षण दिन (भारत)
- एड्स प्रतिबंधक दिन
ठळक घटना/घडामोडी
१६४० : पोर्तुगालला स्पेनपासून स्वातंत्र्य. होआव चौथा, पोर्तुगाल राजेपदी.
१८२२ : पेद्रो पहिला ब्राझिलचा सम्राट झाला.
१८३५ : हान्स क्रिस्चियन अँडरसनच्या परीकथांचे पहिले पुस्तक प्रकाशित.
१९५८ : मध्य आफ्रिकेच्या प्रजासत्ताकला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
१९६३ : नागालँड भारताचे १६वे राज्य झाले.
१९६५ : भारतात सीमा सुरक्षा दल (बॉर्डर सिक्युरीटी फोर्स) ची स्थापना.
१९७३ : पापुआ न्यू गिनीला ऑस्ट्रेलियापासून स्वातंत्र्य.
१९७४ : टी.डब्ल्यू.ए. फ्लाइट ५१४ वॉशिंग्टन डलेस ईंटरनॅशनल विमानतळाच्या वायव्येस कोसळली. ९२ ठार.
१९८१ : युगोस्लाव्हियाच्या आयनेक्स एड्रिया एव्हियोप्रोमेत विमानकंपनीचे डी.सी. ९ जातीचे विमान कोर्सिकामध्ये कोसळले. १७८ ठार.
२००१ : ट्रान्स वर्ल्ड एरलाइन्सचे शेवटचे उड्डाण.
जन्म/वाढदिवस
१०८१ : लुई सहावा, फ्रांसचा राजा.
१०८३ : ऍना कॉम्नेना, बायझेन्टाईन इतिहासकार.
१८८५ : काकासाहेब कालेलकर, मराठी, गुजराती लेखक, इतिहासकार, पत्रकार, गांधीवादी.
१९०९ : बा. सी. मर्ढेकर, मराठी कवी व लेखक.
१९८० : मोहम्मद कैफ, भारतीय क्रिकेट खेळाडू.
मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन
११३५ : हेन्री पहिला, इंग्लंडचा राजा.
१९७३ : डेव्हिड बेन गुरियन, इस्त्रायलचा पहिले पंतप्रधान.
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...
ads
शुक्रवार, डिसेंबर ०१, २०१७
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
- Blog Comments
- Facebook Comments