नागपूर- मनसेचे अमरावती महानगरध्यक्ष संतोष बद्रे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. तुषार पुंडकर या आरोपीला अटक करण्यात आली. मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना वर्धा मार्गावरील जनता चौकात घडली. संतोष बद्रे हा मित्र दीपक वैद्य याच्या पत्नीला धंतोली येथील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अजीज खान यांच्याकडे दाखल करण्यासाठी आला होता. संतोष मित्रासोबत जनता चौकातील हॉटेलात चहा पीत असताना दहा ते पंधरा कार्यकर्त्यांनी त्याच्यावर हल्ला केला. बोलेरो कारमध्ये त्याला डांबून अपहरण करण्याचा प्रयत्न केला.
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads
बुधवार, डिसेंबर ०६, २०१७
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
PM किसानमध्ये रजिस्ट्रेशन करत असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा | PM-Kisan Samman Nidhi PM किसानमध्ये रजिस्ट्रेशन करत असाल तर या गोष्टी ल
"7-Year-Old Expresses Gratitude on Raksha Bandhan by Tying Rakhi to Police Officers"Anuya Priti Abhishek Acharya, a 7-year-old girl f
वसंतराव नाईक सामाईक पुरस्कारासाठी विदर्भ नेचर कॉन्झर्वेशन सोसायटीची निवड Vidarbha Nature Conservation Societyवसंतराव नाईक सामाईक पुरस्कारासाठी विदर्भ नेचर कॉन
९ जुलै ला प्रमोद भुसारी यांच्या "भोवरा" पुस्तकाचे प्रकाशन Release of book "Bhowara" नागपूर ७ जुलै २०२३ : सुप्रसिद्ध लेखक जी.ए.कुळकर्ण
UPSC Exam | केंद्रीय नागरी सेवा परीक्षा 28 मे रोजीसुमारे पंधरा हजार परीक्षार्थी देणार 40 उपकेंद्रां
साक्षगंध आटोपला; भावी पत्नीला भेटून परताना तरुणाचा आईसह मृत्यू | Accidnet news टीप्परच्या धडकेत सिंदेवाहीतील मायलेकाचा जा
- Blog Comments
- Facebook Comments