चोरी करायला आलेल्या चोराचा खून
चंद्रपुर/प्रतिनिधी:थंडीचा फायदा घेऊन रात्री चोरी करायला आलेल्या एका चोराचा धारदार शस्त्राने खून झाल्याची घटना चंद्रपूर याचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला तर तेथील रहिवासी चोर असलेला पंकज ठाकूर हा गंभीर रित्या जखमी झाला आहे या प्रकरणात हलदार परिवारातील अर्चना हलदर,सुब्रतो हलदर, सुजित हलदर,सुजण हलदर या एकूण चार सदस्यांनवर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनात रामनगर पोलिस स्टेशनचे ठाणेदार गोतमारे हे करत आहेत.
येथील श्याम नगर परिसरातील फुकट नगर येथे घडली.शाम नगर प्ररिसरातील हलदर यांचे घरी मध्यरात्री 2.30वाजताच्या सुमारास चोर चोरीच्या इराद्यानें चोरी करन्यास शिरले होते.घरचे सदस्य जागी झाल्याने परत जाण्यासाठी मार्गच उरला नव्हता ,त्यामुळे चोराने आपल्या जवळ असलेला चाकूने वर करणे सुरु केले असता,घरच्या सदस्यांनी स्वताला वाचविण्यासाठी मात्र घरच्या सदस्यांनी दोन हात करत असतांना परतवार केला यात रितेश गुप्ता याचा जागीच मृत्यु झाला.