चंद्रपूर - महानगर पालिकेचे माजी स्थायी समिती सभापती रामू उर्फ रितेश तिवारी भाजप सोडून पुन्हा काँग्रेस मध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर असून यासाठी ते काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या सतत संपर्कात असल्याची खात्रीजनक माहिती सूत्रांनी दिली आहे. कॉग्रेस मध्ये असतांना शहरातील काँग्रेस पक्षाच्या बळकटी देत कार्यकर्त्यांचा मोठा फोज फाटा तयार करणारे रामू तिवारी यंदाच्या मनपा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने उमेदवारी न दिल्याने नाराज होहून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढले होते. मात्र मतदारसंघ नवा असल्याने त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर त्यांनी भाजपमध्येच काम केले. सध्याही ते भारतीय जनता पार्टीतच सक्रिय आहे. मात्र आता ते पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. या संबंधाने त्यांनी नुकतीच नागपूर येथे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांची भेट घेतल्याचीही खात्रीजनक माहिती आहे.
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads
शुक्रवार, नोव्हेंबर १०, २०१७
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
महागाईविरुद्ध काँग्रेसचा तहसीलवर मोर्चाबल्लारपूर/प्रतिनिधी: भाजपाच्या केंद्र व राज्
महाराष्ट्रातील ही १२ घराणी सत्तेचे राजकारण ठरवतात महाराष्ट्रातील ही १२ घराणी सत्तेचे राजकारण
वरोऱ्यात शेकडो युवकांचा मनसेत प्रवेश वरोरा/प्रतिनिधी: येत्या २०१९ च्या निवडणुकीचा
जनआक्रोशाच्या मुहूर्ताला दोन चुली चंद्रपुरात काँग्रेसच्या गटबाजीचे शक्तीदर्शन
सत्ताधारी भाजप सरकार बसणार उपोषणाला चंद्रपूर/प्रतिनिधी: सोमवारी केंद्र सरका
जिल्हा रूग्णालयातील रूग्णांना भाजयुमोद्वारा फळवितरण केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या जन्
- Blog Comments
- Facebook Comments