Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, नोव्हेंबर २५, २०१७

२५ नोव्हेंबर दिनविशेष

यशवंतराव बळवंतराव चव्हाण - (मार्च १२, इ.स. १९१३:कराड, महाराष्ट्र - नोव्हेंबर २५, इ.स. १९८४) हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, साहित्यप्रेमी, राजकारणी होते.
ठळक घटना/घडामोडी

    २०१२ : बांगलादेशच्या ढाका शहरात कपडे बनविणाऱ्या कारखान्यात आग लागून ११७ ठार.

जन्म/वाढदिवस

    १८३५ : अँड्रु कार्नेगी, अमेरिकन उद्योगपती आणि दानशूर.
    १८४१ : अर्न्स्ट श्रोडर, जर्मन गणितज्ञ.
    १८४४ : कार्ल बेंझ, जर्मन उद्योजक आणि अभियंता.
    १८८१ : पोप जॉन तेविसावा.
    १८८२ : सावळाराम लक्ष्मण हळदणकर, मराठी चित्रकार.
    १८९५ : लुडविक स्वोबोदा, चेकोस्लोव्हेकियाचा राष्ट्राध्यक्ष.
    १९१५ : जनरल ऑगुस्तो पिनोशे, चिलीचा हुकमशहा.
    १९२० : तुआंकु सैयद पुत्र इब्नी अलमरहूम सैयद हसन जमालुल्लैल, मलेशियाचा राजा.
    १९२३ : मौनो कोइव्हिस्टो, फिनलंडचा राष्ट्राध्यक्ष.
    १९५२ : इमरान खान, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
    १९५३ : जेफ्री स्किलिंग, एन्रॉनचा मुख्याधिकारी.
    १९६० : एमी ग्रँट, अमेरिकन संगीतकार.
    १९६८ : जिल हेनेसी, केनेडियन अभिनेत्री.
    १९७१ : क्रिस्टीना ऍपलगेट, अमेरिकन अभिनेत्री.
    १९८४ : पीटर सिडल, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन

    १०३४ : माल्कम चौथा, स्कॉटलंडचा राजा.
    ११८५ : पोप लुसियस तिसरा.
    १९२० : गास्टॉन शेव्हरोले, फ्रेंच-अमेरिकन रेसकार चालक.
    १९७४ : उ थांट, संयुक्त राष्ट्रांचा सरचिटणीस.
    १९८४ : यशवंतराव चव्हाण, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री.
    १९९७ : जवाहरलालजी दर्डा, लोकमतचे संस्थापक व माजी मंत्री.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.