Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, नोव्हेंबर ११, २०१७

११ नोव्हेंबर दिनविशेष

  • १९१८ - पहिले महायुद्ध - जर्मनीने फ्रांसमधील कॉम्पियेन्ये गावाजवळ दोस्त राष्ट्रांशी संधी केली व युद्ध संपुष्टात आणले.
  • १९१८ - ऑस्ट्रियाच्या सम्राट चार्ल्स पहिल्याने पदत्याग केला.
  • १९२१ - अमेरिकन राष्ट्राध्यक्ष वॉरेन जी. हार्डिंगने वॉशिंग्टन डी.सीमधील अज्ञात सैनिकाची समाधी राष्ट्राला अर्पण केली.
  • १९२६ - अमेरिकेतील रूट ६६ या रस्त्याची आखणी करण्यात आली.
  • १९३३ - अमेरिकेच्या साउथ डकोटा राज्यात प्रचंड वादळाने जमिनीवरील माती उडून गेली. डस्ट बोलची ही सुरूवात होती. यानंतर अमेरिकेतील महाभयंकर दुष्काळास सुरुवात झाली.
  • १९४० - दुसरे महायुद्ध-टारांटोची लढाई - रॉयल नेव्हीने इतिहासातील सर्वप्रथम विमानवाहू नौकेवरून विमानहल्ला केला.
  • १९४० - अमेरिकेत हिमवादळात १४४ ठार.
  • १९६२ - कुवैतने नवीन संविधान अंगिकारले.
  • १९६५ - र्‍होडेशियाच्या (आताचे झिम्बाब्वे) श्वेतवर्णीय लघुमतीतील सरकारने राष्ट्राला स्वतंत्र जाहीर केले.
  • १९६६ - जेमिनी १२ अंतराळयानाचे प्रक्षेपण.
  • १९६८ - मालदीवमध्ये प्रजासत्ताक राष्ट्राची स्थापना.
  • १९९२ - चर्च ऑफ इंग्लंडने स्त्रीयांना पादरी होण्याची मुभा दिली.
  • एकविसावे शतक
  • २००० - ऑस्ट्रियातील कॅप्रन गावातील केबलकारला लागलेल्या आगीत १५५ स्कीयर व स्नो-बोर्डर्सचा मृत्यू.
  • २००४ - यासर अराफातच्या मृत्यूनंतर महमूद अब्बास पी.एल.ओ.च्या नेतेपदी.
  • जन्म
  • १०५० - हेन्री चौथा, पवित्र रोमन सम्राट.
  • ११५४ - सांचो पहिला, पोर्तुगालचा राजा.
  • ११५५ - आल्फोन्सो आठवा, कॅस्टिलचा राजा.
  • १७४८ - कार्लोस चौथा, स्पेनचा राजा.
  • १८६९ - व्हिकटर इम्मॅन्युएल तिसरा, इटलीचा राजा.
  • १८७८ स्टॅनली स्नूक, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
  • १८८२ - गुस्ताफ सहावा एडॉल्फ, स्वीडनचा राजा.
  • १९२४ रुसी मोदी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
  • १९२८ ट्रेव्हर मील, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
  • १९४२ रॉय फ्रेडरिक्स, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
  • १९४५ - डॅनियेल ओर्तेगा, निकाराग्वाचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९६४ - कॅलिस्टा फ्लॉकहार्ट, अमेरिकन अभिनेत्री.
  • १९६७ सोहेल फझल, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
  • १९६९ मायकेल ओवेन्स, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
  • १९७४ - लिओनार्डो डिकॅप्रियो, अमेरिकन अभिनेता.
  • १९७४ - वजातुल्लाह वस्ती, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
  • १९७७ बेन होलियोके, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • मृत्यू
  • ५३७ - पोप सिल्व्हेरियस.
  • १८८० - नेड केली, ऑस्ट्रेलियन दरोडेखोर.
  • १९१७ - लिलिउओकलानी, हवाईची राणी.
  • १९१८ - जॉर्ज लॉरेंस प्राइस, पहिल्या महायुद्धाचा शेवटचा बळी.
  • २००४ - यासर अराफात, पॅलेस्टाइनचा शासक, दहशतवादी.
  • प्रतिवार्षिक पालन
  • स्वातंत्र्य दिन - पोलंड, अँगोला.
  • शस्त्रसंधी दिन - फ्रांस, बेल्जियम.
  • सैनिक दिन - अमेरिका.
  • स्मृती दिन - युनायटेड किंग्डम, ऑस्ट्रेलिया, कॅनडा.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.