नागपूर - आज दि 8 नोव्हेंबर ला मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य,फडणवीस यांचेशी वर्षा येथे कोंढाळी ग्रामपंचायत चा दर्जावाढ करणेबाबत बैठक झाली.
या चर्चेत मा.आमदार देशमुख साहेब, सरपंच लालीतमोहन कालबांडे, संजयजी राऊत, स्वप्नीलजी व्यास, प्यारुजी पठाण, गोपालजी माकडे, विजयजी डहाट, प्रमोद चाफले, राठोड साहेब, नागेश गौरखेडे उपस्थित होते.
मा.मुख्यमंत्री साहेबांनी मंत्री समितीचे अध्यक्ष मा. सुधीरजी मुनगंटीवार साहेब यांचे मार्फत कोंढाळी (ता. काटोल) नगरपंचायत करण्यासंदर्भात प्राथमिक उद्घोषणा करण्यात येईल असे सांगितले, तसेच शासन दरबारी कागदपत्रांची पूर्तता लवकरच करून घेऊन हि उद्घोषणा करण्यात येईल असे ठरले.
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads
बुधवार, नोव्हेंबर ०८, २०१७
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
क्रांतीदिनी राष्ट्रसंतांच्या या कार्याची झाली आठवण | Tukdoji maharaj krantidin ९ ऑगस्ट क्रांतीदिन श्री गुरुदेव सेवाश्रम साजरा श्
वसंतवादी साहित्य संमेलन म्हणजे काय? आजपासून नागपुरात आयोजन | Vasantist Gor Banjara Sahitya Sanghगोर बंजारा साहित्य संघाच्या वतीने तिसरे वसंतीवादी
पंचमुखी हनुमान मंदिर येथे १०१ किलो बुंदी लाडू; ८०० पेक्षा अधिक दिव्यांची मनमोहक आरास पंचमुखी हनुमान मंदिर येथे १०१ किलो बुंदी लाडू वित
टपरीवर बसलेल्या दोन मित्रांवर सपासप वार; जीव वाचविण्यासाठी.... नागपूर : एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत राजीवनग
द सिक्रेट डिजिटल मार्केटिंग अँड फ्रीलांसर पुस्तक प्रकाशित | the Secrets Digital Marketing and Freelancer) बुटीबोरी, नागपूर - युवा पत्रकार आणि आमची बुटीबोरी
दोन दिवसांत 906 ग्राहकांना महावितरणचा ‘प्रकाश’नागपूर: नवीन वीजजोड घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या
- Blog Comments
- Facebook Comments