महाराष्ट्र पोलीस दलात सुमारे 13 हजार पदांसाठी भरती होत आहे. यासाठी चंद्रपूर ग्रामीण पोलीस – २१८ पदांसाठी भरती होत आहे. अधिक माहिती आणि अर्ज http://mahapolice.mahaonline.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्र राज्य पोलीस दलात सशस्त्र पोलीस शिपाई हे पद भरण्यात येत आहे. या पोलीस भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी ५ ते २५ मे पर्यंत आहे. या ऑनलाईन अर्जांच्या स्वीकृतीनंतर या संदर्भातील पुढील माहिती तसेच परीक्षांचे वेळापत्रक प्रसिद्ध केले जाणार आहे. ऑनलाईन अर्ज उपलब्ध झाले आहेत.
विभागवार पदांची संख्या
बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालय - २५७०
पुणे शहर पोलीस आयुक्तालय - १३१६
नागपूर पोलीस आयुक्तालय – ३२५
सोलापूर पोलीस आयुक्तालय – १०४
अमरावती पोलीस आयुक्तालय – ८१
लोहमार्ग पोलीस आयुक्तालय, मुंबई – २२०
रत्नागिरी जिल्हा पोलीस – १३८
अहमदनगर जिल्हा पोलीस – १२४
कोल्हापूर जिल्हा पोलीस – २७३
औरंगाबाद ग्रामीण पोलीस – २१५
उस्मानाबाद जिल्हा पोलीस – १४०
परभणी जिल्हा पोलीस – १२८
लातूर जिल्हा पोलीस – ११३
अमरावती ग्रामीण पोलीस – २५०
बुलडाणा ग्रामीण पोलीस – १७५
गोंदिया ग्रामीण पोलीस – ७६
राज्य राखीव पोलीस दल गट क्र-७ दौंड – १४०
राज्य राखीव पोलीस दल गट क्र.८, गोरेगाव- मुंबई – ७२
राज्य राखीव पोलीस दल गट क्र- १५, बिरसी गोंदिया-कँप नागपूर - (५ जागा
ठाणे आयुक्तालय – ७७२
ठाणे ग्रामीण पोलीस – ४११
औरंगाबाद आयुक्तालय – ३२४
रायगड जिल्हा पोलीस – १७२
सिंधुदुर्ग ग्रामीण पोलीस – ४६
नंदुरबार ग्रामीण पोलीस – १५५
जळगाव ग्रामीण पोलीस – २३६
पुणे ग्रामीण पोलीस – ४०३
सातारा ग्रामीण पोलीस – ३३२
सांगली ग्रामीण पोलीस – २८२
सोलापूर ग्रामीण पोलीस – २१९
बीड ग्रामीण पोलीस – १९३
जालना ग्रामीण पोलीस – १२४
नांदेड ग्रामीण पोलीस – ६०
अकोला ग्रामीण पोलीस – २४८
यवतमाळ ग्रामीण पोलीस – २७६
नागपूर ग्रामीण पोलीस – २४४
गडचिरोली ग्रामीण पोलीस – ८३
भंडारा ग्रामीण पोलीस – १४८
पुणे लोहमार्ग पोलीस – ५६
नागपूर लोहमार्ग पोलीस – २६
राज्य राखीव पोलीस दल गट क्र-१३, वडसा देसाई, गडचिरोली/कँप नागपूर – १७
राज्य राखीव पोलीस दल गट क्र-१४ - २७ जागा
राज्य राखीव पोलीस दल गट क्र-१६, कोल्हापूर – १७७