नवी कार्यकारिणी : विद्यार्थी आणि महिला सेनाही जाहीर
चंद्रपूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकत्र्यांची दोन दिवस बैठक घेतल्यानंतर बुधवारी (ता. तीन) पक्षश्रेष्टींनी जिल्हा कार्यकारिणीची घोषणा केली. जिल्हाध्यक्षपदी दिलीप रामेडवार आणि विजय मराठे, जिल्हा सचिवपदी राजू कुकडे, बळीराम शेळके, जिल्हा उपाध्यक्षपदी दिलीप चन्नवार, प्रवीण सूर, चंद्रपूर तालुकाध्यक्ष सचिन भोयर, चंद्रपूर शहर अध्यक्षपदी संदीप सिडाम, महिला सेना जिल्हाध्यपदी सुनीता गायकवाड, अमृता सूर, विद्यार्थी सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी राहूल बालमवार आणि मनदीप रोडे यांचा समावेश आहे.