चंद्रपूर-नागपूर महामर्गावर घोडपेठजवळ एका शाळकरी मलीचा ट्रकखाली येऊन अपघात झाल्यानं संतप्त जम वानं ट्रक पेटवला. याम ुळं काहीकाळ तणावाचं निर्म ण होऊन दोन्ही बाजूंची वाहतूक सुम रे दोन तास प्रभावित झाली. पोलिस आल्यानंतर परिस्थिती आटोक्यात आली.
प्रिती पंदिले ही तिसèया वर्गातील विद्यार्थिनी सकाळी अकरा वाजता शाळेत जाण्यासाठी निघाली. चंद्रपूर-नागपूर हा चौपदरी म हाम र्ग सध्या याच गावातून जात असून त्याचं बांधकाम सुरू आहे. या काम वरीलच एका भरधाव ट्रकने रस्त्याच्या कडेनं जात असलेल्या या म ुलीला धडक दिली. यात प्रिती जागीच ठार झाली. या घटनेनंतर गावकèयांनी संतापाच्या भरात हा ट्रक पेटवून दिला. आणि दोन्ही बाजूंची वाहतूक थांबवली. याम ुळं घटनास्थळी तणावाचं वातावरण निर्म ण झालं. रस्त्याच्या दुतङ्र्का वाहनांची आणि लोकांची गर्दी झाली. या घटनेची म हिती म िळाल्यावर तासाभरानं पोलिस अधीक्षक राजीव जैन आणि ताङ्का घटनास्थळी पोहोचला. त्यानंतरच वाहतूक सुरळीत होऊ शकली. सध्या म हाम र्गाचं काम अतिशय धीम्या गतीनं सुरू असून, अनेक ठिकाणी वळण रस्ते तयार करून ठेवले गेले. याम ुळं अनेक अपघात घडत आहेत. यातूनच हाही अपघात झाल्याचं प्रत्यक्षदर्शी सांगतात. पोलिसांनी अग्निशम न बंब बोलावून पेटलेला ट्रक विझवला. तोपर्यंत त्याची म ोठी हानी झाली होती. लोकांनी रस्त्यावरच ठेवलेला म ृतदेह पोलिसांच्या म ध्यस्थीनंतर उचलला आणि तणाव निवळला.