Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

DINVISHESH लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
DINVISHESH लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, मार्च ३१, २०२३

३१ मार्च, २०२३ | MARCH DINVISHESH

३१ मार्च, २०२३ | MARCH DINVISHESH

मार्च दिनविशेष MARCH DINVISHESH


https://www.quora.com/profile/Deonath-Gandate/%E0%A5%AA-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A8%E0%A5%A9-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7-MARCH-DINVISHESH



1 march











२ मार्च

जन्माचे सार्थक,तशी

धन्य कुशीची पुण्याई

सारे अंग मांडी झाले

फुटे स्पर्शाला अंगाई

मराठीतील ख्यातनाम साहित्यिक, वक्ता दशसहस्त्रेषु

प्रा. राम शेवाळकर यांचा आज जन्मदिन.

त्यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!



----

२ मार्च

मैं सोच भी बदलता हूं,

मैं नजरिया भी बदल ता हूं,

मिले ना मंजिल मुझे,

तो मैं उसे पाने का जरिया भी बदलता हूं,

बदलता नहीं अगर कुछ,

तो मैं लक्ष्य नहीं बदलता हूं,

उसे पाने का पक्ष नहीं बदलता हूं|



भारताच्या ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी,कवयित्री आणि

भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल

सरोजिनी नायडू यांचा आज स्मृतीदिन.

त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन!

------------------

३ मार्च

निसर्ग नियमांचे पालन करूया

वनसंपदेचे संवर्धन करूया

चला संकल्प करूया

वन्यजीवांचे संरक्षण करूया

जागतिक वन्यजीव दिन

आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!!

------------

३ मार्च

यदि आप उत्कृष्टता चाहते हैं,

तो आपको पूर्णता का लक्ष्य रखना चाहिए।

इसकी कमियां हैं लेकिन बारीक होना जरूरी है।

टाटा उद्योग समुहाचे संस्थापक, भारतीय उद्योगपती जमशेदजी टाटा यांना

जयंतीदिनानिमित्त भावपूर्ण आदरांजली!


----------

३ मार्च

बहिरेपणा व श्रवण दोष कमी

करण्यासाठी दक्षता घ्या

कानाचे आरोग्य सुधारण्यासाठी वेळीच उपाययोजना करा

जागतिक श्रवण दिन



-----------

३ मार्च

श्रम ही संपत्ती आहे

कष्टाळू कर्मचाऱ्यांशिवाय

कार्यसिद्धी पूर्ण होत नाही

कर्मचारी प्रशंसा दिनानिमित्त सर्व कर्मचारी बांधव-भगिनींना हार्दिक शुभेच्छा!

---------

३ मार्च


हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे धाकटे चिरंजीव

मुघलांना निकराची झुंज देणारे छत्रपती राजाराम भोसले महाराज यांना

त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!

छत्रपती राजाराम भोसले

पुण्यतिथी

------------------

४ मार्च



सुरक्षा नियमांना नका करू दुर्लक्षित,

तरच राहील तुमचे आयुष्य सुरक्षित !

स्वत:च्या जीवाची पर्वा न करता नागरिकांची सुरक्षा करणाऱ्या रक्षकांना सलाम!

राष्ट्रीय सुरक्षा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

----------

5 मार्च

5 मार्च 1512: नकाशाकार आणि गणितज्ञ गेर्हाट मार्केटर यांचा जन्म. (मृत्यू: २ डिसेंबर १५९४)
5 मार्च 1898: चीनचे राष्ट्राध्यक्ष चाऊ एन लाय यांचा जन्म. (मृत्यू: ८ जानेवारी १९७६)
5 मार्च 1908: ब्रिटिश आणी अमेरिकन रंगभूमीवरील आणि हॉलिवूड चित्रपटांतील अभिनेते सर रेक्स हॅरिसन यांचा जन्म. (मृत्यू: २ जून १९९०)
5 मार्च 1910: संपादक श्रीपाद वामन काळे यांचा जन्म.
5 मार्च 1913: किरण घराण्याच्या शास्त्रीय गायिका गंगुबाई हनगळ यांचा जन्म. (मृत्यू: २१ जुलै २००९)
5 मार्च 1916: ओरिसाचे मुखमंत्री आणि स्वातंत्र्य सेनानी बिजू पटनायक यांचा जन्म. (मृत्यू: १७ एप्रिल १९९७)
5 मार्च 1974: अभिनेता हितेन तेजवानी यांचा जन्म.
--------

6 मार्च

दंत चिकित्सक दिवस

एक खूबसूरत मुस्कुराहट किसी का भी दिल जीत सकती है और

ये मुस्कुराहट तब ही बनी रह सकती है जब आपके दांत सेहतमंद हों।

-------------------Holika Dahan 2023--------------

6 मार्च

दंत चिकित्सा दिवस


हास्य अनेकांचे मन जिंकू शकते

पण, हे हास्य तेव्हाच खुलून दिसते

दात मोत्यासारखे असतील तर


दात चमकदार आणि पांढरे असतील तर

आपण मनमोकळे हसू शकता


दातांची काळजी घेऊया

निरोगी आरोग्य जगूया !

--------------Holika Dahan 2023-------------

६ मार्च होळी

होळीच्या पवित्र अग्नीमध्ये,

निराशा, दारिद्र्य, आळस

यांचे दहन होवो आणि

सर्वांच्या आयुष्यात आनंद येवो,

सुख, शांति आणि आरोग्य लाभो,

होळीच्या शुभेच्छा!

-------Holika Dahan 2023-------

७ मार्च धुलिवंदन/ रंगपंचमी



सप्तरंगांची उधळण

आपुलकीचा ओलावा

अखंड राहो नात्यांचा गोडवा

रंगपंचमीनिमित्त

सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

-----------------Holika Dahan 2023----------------


एक रंग मैत्रीचा,

एक रंग प्रेमाचा,

एक रंग आनंदाचा,

एक रंग विश्वासाचा ,

रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

-------------Holika Dahan 2023-----------------

भेदभाव हे विसरून सारे

दुःप्रवृत्तीचा अंत करूया

रंगात रंग मिसळूया सारे

सकल जन माणुसकी जपूया

रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!


८ मार्च जागतिक महिला दिन

तुझ्या उत्तुंग भरारीपुढे गगनही ठेंगणे भासावे,

तुझ्या विशाल पंखाखाली विश्व सारे वसावे


ती म्हणजे वास्तव्य,

ती म्हणजे मांगल्य,

ती म्हणजे मातृत्व,

ती म्हणजे कतृत्व

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा !

--------------------------------

आदिशक्ती तू,

प्रभूची भक्ती तू

मावळ्यांची भवानी तू,

प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू,

आजच्या युगाची प्रगती तू…

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

-----------

9 मार्च


----------------

९ मार्च

जागतिक किडनी दिन

आरोग्यासाठी किडनी असावी सुदृढ

तेव्हाच होईल निरोगी आयुष्याचा निश्चय दृढ

जागतिक किडनी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!




--------------

१० मार्च

ओळखलत क सर मला?

पावसात आला कोणी,

कपडे होते कर्दमलेले,

केसांवरती पाणी...

प्रसिद्ध कवी वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या स्मृतिदिनानिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली!

--------

10 मार्च

स्वर्गाचे दार उघडण्याचा म्हणजे सुखाने जगण्याचा एकमेव मार्ग म्हणजे शिक्षण होय.

- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले

शिक्षणापासून वंचित असलेल्या स्त्रियांसाठी समाजात शिक्षणाची ज्योत पेटवणार्‍या

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना

स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!

---------

११ मार्च

मृत्यूचे आव्हान पेलुनी,

तोच वारसा आम्हाला दिला।

शिवरायांचा शंभू छावा,

हिंदू म्हणुनी अमर जाहला।।

हिंदवी स्वराज्य टिकवण्यासाठी, वाढवण्यासाठी शत्रूशी समर्थपणे व प्राणपणाने लढणारे धर्मवीर!

मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले यांच्या स्मृतीदिनानिमित्त मानाचा मुजरा

(१४ मे १६५७ - ११ मार्च १६८९)

--------------

११ मार्च

बालविवाहबंदी, घटस्फोट कायदा, जलसिंचन, शेतीतील संशोधनासाठी शिष्यवृत्ती आदी

लोकोपयोगी कार्य करणारे, भारतीय ग्रंथालय चळवळीचे प्रणेते

बडोद्याचे महाराजा सयाजीराव गायकवाड यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!


११ मार्च

पुरोगामी वृत्तीचे, कर्तृत्ववान संस्थानिक, प्रजेच्या कल्याणासाठी लोकोपयोगी कार्य करणारे

बडोद्याचे महाराजा सयाजीराव गायकवाड यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

------------------------

12 मार्च

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार

महाराष्ट्राचे पहिले मुखमंत्री,

भारताचे पाचवे उपपंतप्रधान

यशवंतराव चव्हाण यांचा जन्मदिन

जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !

----------------

13 मार्च

पेशवे दरबारातील अत्यंत हुशार तल्लखबुद्धीचे मंत्री नानासाहेब फडणवीस

यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र श्रद्धांजली!

----------

14 मार्च

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी

धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी

एवढ्या जगात माय मानतो मराठी

कविवर्य आणि श्रेष्ठ गझलकार सुरेश भट यांच्या स्मृतिदिनानिमित्त भावपूर्ण आदरांजली!

------------

१५ मार्च

खरेदी बाजारातील

असो वा ऑनलाईन

सावध राहा

फसवणूक टाळा!

जागतिक ग्राहक हक्क दिन

सर्व ग्राहकांना हार्दिक शुभेच्छा!

------------

खरेदीतील फसवणूक टाळण्यासाठी

वेळीच सावध व्हा!

जागृत ग्राहक बना!

जागतिक ग्राहक हक्क दिन

सर्व ग्राहकांना हार्दिक शुभेच्छा!

-------------







१६ मार्च

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पाच संस्थापकांपैकी एक, स्वातंत्र्यलढ्यात मोलाचे योगदान देणारे

अभिनव भारत संघटनेचे संस्थापक गणेश दामोदर उपाख्य बाबाराव सावरकर उर्फ ग. दा. सावरकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!
-----------

17 मार्च

"इंग्रजी हे वाघिणीचे दूध आहे"

- विष्णुशास्त्री चिपळूणकर

आधुनिक मराठी गद्याचे जनक, ग्रंथकार आणि केसरीचे एक संस्थापक विष्णूशास्त्री चिपळूणकर यांच्या पुण्यतिथिनिमित्त विनम्र अभिवादन!

----------------

18 मार्च

शिवरायांना स्वराज्य निर्मितीसाठी धाडस, पाठबळ आणि प्रेरणा देणारे

स्वराज्य संकल्पक शहाजी राजे भोसले यांना जयंतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन!

-----

पराक्रम, युद्धप्रसंगीची बुद्धिमत्ता, उत्तम प्रशासन व स्वतंत्र राज्यकारभार

या मूलभूत गुण-कौशल्याचे व्यक्तिमत्त्व

स्वराज्य संकल्पक शहाजी राजे भोसले यांना जयंतीनिमित्त आदरांजली!
-----------------

19 मार्च

सुंदर तें ध्यान उभे विटेवरी ।

कर कटावरी ठेवूनियां ॥१॥

तुळसीचे हार गळां कासे पीतांबर ।

आवडे निरंतर तें चि रूप ॥ध्रु.॥

मकरकुंडलें तळपती श्रवणीं ।

कंठीं कौस्तुभमणि विराजित ॥२॥

तुका म्हणे माझें हें चि सर्व सुख ।

पाहीन श्रीमुख आवडीनें ॥३॥

जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा निर्वाण दिन

भावपूर्ण आदरांजली !

------

मार्च २०

जागतिक चिमणी दिवस

आठवूनी चिऊ काऊचा घास..

घेऊ चिमण्यांच्या संवर्धनाचा ध्यास..

चला चिमण्या वाचवू या,

आपले पर्यावरण सुरक्षित ठेवूया !

-------------

20 मार्च

'प्रेमा तुझा रंग कसा?',

'अश्रूंची झाली फुले' ‘

इथे ओशाळला मृत्यू’

या लोकप्रिय मराठी नाटकांचे लेखक

कादंबरीकार आणि विचारवंत

वसंत कानेटकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!


20 मार्च

विनोद,

प्रहसन,

विडंबन,

अद्भुतता

यांचं संगम बांधून नाट्यकृती साकारणारे


कादंबरीकार आणि विचारवंत

वसंत कानेटकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

२२ मार्च


थेंब थेंब वाचवा पाण्याचा

हाच मार्ग आहे सुखी भविष्याचा


पाणी बचतीचा संकल्प करूया


जागतिक जल दिन

हार्दिक शुभेच्छा !

-----------

२२ मार्च

पाणी वाचवण्याची धरूया कास

सर्वांचा होईल निरंतर विकास

निसर्गाचे अनमोल रत्न

पाणी वाचवण्याचा करूया प्रयत्न

जागतिक जल दिन

हार्दिक शुभेच्छा !

--------------

23 मार्च

भाजपच्या ज्येष्ठ नेत्या, केंद्रीय महिला व बालकल्याणमंत्री श्रीमती स्मृती इराणीजी यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

-------

२३ मार्च

निसर्गाचा समतोल राखण्यासाठी पर्यावरणाचे रक्षण करूया

प्रदूषण टाळण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार करुया

जागतिक हवामान दिन

हार्दिक शुभेच्छा!

स्वच्छ हवामान; प्रदूषणमुक्त पर्यावरण

करूया वसुंधरेचे रक्षण


जागतिक हवामान दिन

हार्दिक शुभेच्छा!

(जागतिक हवामान संघटनेच्या निर्मितीच्या स्थापना दिन 23 मार्च 1950)
---------

२२ मार्च

थेंब थेंब वाचवा पाण्याचा

हाच मार्ग आहे सुखी भविष्याचा


पाणी बचतीचा संकल्प करूया


जागतिक जल दिन

हार्दिक शुभेच्छा !

-----------

२२ मार्च


पाणी वाचवण्याची धरूया कास

सर्वांचा होईल निरंतर विकास


निसर्गाचे अनमोल रत्न

पाणी वाचवण्याचा करूया प्रयत्न


जागतिक जल दिन

हार्दिक शुभेच्छा !

--------------

23 मार्च

भाजपच्या ज्येष्ठ नेत्या, केंद्रीय महिला व बालकल्याणमंत्री श्रीमती स्मृती इराणीजी यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

-------

२३ मार्च


निसर्गाचा समतोल राखण्यासाठी पर्यावरणाचे रक्षण करूया

प्रदूषण टाळण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार करुया


जागतिक हवामान दिन

हार्दिक शुभेच्छा!


स्वच्छ हवामान; प्रदूषणमुक्त पर्यावरण

करूया वसुंधरेचे रक्षण


जागतिक हवामान दिन

हार्दिक शुभेच्छा!

(जागतिक हवामान संघटनेच्या निर्मितीच्या स्थापना दिन 23 मार्च 1950)


23 मार्च

‘इन्कलाब जिंदाबाद‘

‘इन्कलाब जिंदाबाद‘

‘इन्कलाब जिंदाबाद‘


सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है,

देखना है ज़ोर कितना बाजु-ए-कातिल में है।।

– भगत सिंह

अमर शहीद दिनानिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली!


क्रांतिकारक भगतसिंग

क्रांतिकारक सुखदेव थापर

क्रांतिकारक शिवराम हरी राजगुरू

---------------

२३ मार्च

“बम और पिस्तौल क्रांति नहीं करते। क्रांति की तलवार विचारों के पत्थर पर तेज होती है।”

– भगत सिंह


शहीद स्मृतिदिनानिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली!

क्रांतिकारक भगतसिंग

क्रांतिकारक सुखदेव थापर

क्रांतिकारक शिवराम हरी राजगुरू

------------

24 मार्च

जागतिक क्षय दिन

क्षय म्हणजेच TB

हा एक जिवाणुजन्य आजार आहे.

संपूर्ण समाज क्षयरोगमुक्त करण्यासाठी प्रयत्न करूया!


24 मार्च

जागतिक क्षय दिन

क्षयरोग आजाराशी लढा देऊन त्यातून बरे झालेल्या

आणि इतरांच्या मनात नवी उमेद निर्माण करणाऱ्यांना सलाम

भारताला क्षयरोगमुक्त करण्यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करूया!

------------

25 मार्च

"ज्या माणसाला विचारांची सोबत आहे, त्याला कोणतंही अंतर लांब वाटत नाही"

– व. पु. काळे


लेखक व कथाकथनकार वसंत पुरुषोत्तम ऊर्फ व. पु. काळे यांच्या जयंतीदिनानिमित्त आदरांजली!

25 मार्च

अश्रू कितीही प्रामाणिक असले तरीही भूतकाळ परत आणण्याची ताकत त्यांच्यात नसते.


– व. पु. काळे

लेखक व कथाकथनकार वसंत पुरुषोत्तम ऊर्फ व. पु. काळे यांच्या जयंतीदिनानिमित्त आदरांजली!

------

२६ मार्च

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते

मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवली गीते

- कवी ग्रेस

गीतकार व कवी माणिकराव गोडघाटे ऊर्फ कवी ग्रेस यांच्या स्मृतीदिनानिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली!


स्तोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणती दु:ख कुणाचे

हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे

- कवी ग्रेस

गीतकार व कवी माणिकराव गोडघाटे ऊर्फ कवी ग्रेस यांच्या स्मृतीदिनानिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली!

------------

२७ मार्च

१९व्या शतकात मुस्लिम समाजामध्ये सामाजिक विकास साधणारे

भारतीय शिक्षणतज्ञ आणि समाजसुधारक सर सय्यद अहमद खान यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन!


२७ मार्च

इंग्रजी शिक्षणाचा प्रसार करून मुस्लिम समाजामध्ये सामाजिक विकास साधणारे

सर सय्यद अहमद खान यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन!

-----------------

28 मार्च

"देह नश्वर असतो, पण गुण शाश्वत असतात.

गुणांनी सालंकृत होऊन जो संसार करतो, त्याला उत्तम प्रतिचा आनंद सदा सर्वकाळ प्राप्त होतो."

- आनंदऋषीजी


स्थानकवासी जैनांचे सर्वश्रेष्ठ धर्मगुरू आचार्य सम्राट आनंदऋषीजी यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन!


अधर्म अश्रद्धा,

धर्म श्रद्धा आहे.

असत्य अधर्म

सत्य श्रद्धा आहे...


"धर्म हा तोडण्यासाठी नाही, तर तो जोडण्यासाठी आहे"

हा मानवकल्याणाचा मूलमंत्र देणारे

स्थानकवासी जैनांचे सर्वश्रेष्ठ धर्मगुरू

आचार्य सम्राट आनंदऋषीजी यांना

स्मृतिदिनानिमित्त अभिवादन!

------

२९ मार्च

८६व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष,

साहित्यिक, शिक्षणतज्ञ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू

माजी नागनाथ कोतापल्ले यांच्या जयंतीदिनानिमित्त अभिवादन!

२९ मार्च

मानवतावाद जपणारा कृतिशील लेखक,

८६व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष,

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू

नागनाथ कोतापल्ले यांच्या जयंतीदिनानिमित्त अभिवादन!

-------

30 मार्च

रात्रंदिवस रुग्णसेवा करणाऱ्या, वैद्यकीय क्षेत्रात समर्पित भावनेने काम करणाऱ्या

सर्व डॉक्टरांना 'डॉक्टर डे'निमित्त निरोगी अशा शुभेच्छा !


डॉक्टर्सच्या कार्याला सलाम.!


जागतिक डॉक्टर दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!


३० मार्च

जागतिक डाॅक्टर दिवस


रोगरूपी विघ्न दूर करून

रुग्णांसाठी देवदूत ठरणाऱ्या

सर्व डॉक्टरांना सलाम!

निस्वार्थ भावनेने अविरत सेवा देणाऱ्या

सर्व डॉक्टरांना हार्दिक शुभेच्छा!

--------

३१ मार्च

समाजव्यवस्थेची बंधने झुगारून महिला डॉक्टरांसाठी आदर्श

भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी यांना जयंतीनिमित्त अभिवादन!

३१ मार्च

समाजाच्या चुकीच्या विचारांना झुगारून मोठ्या कष्टानं परदेशात वैद्यकीय शिक्षणाची पदवी घेणाऱ्या

भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी यांना जयंतीनिमित्त अभिवादन!

MARCH-DINVISHESH

बुधवार, मार्च ०८, २०२३

Women’s Day | A Step towards Gender Parity

Women’s Day | A Step towards Gender Parity

https://www.khabarbat.in/2023/03/womens-day-step-towards-gender-parity.html


 A Step towards Gender Parity

In India, the topic of menstruation has been taboo for centuries, with menstruating women facing social exclusion, stigma, and discrimination. However, despite growing awareness about menstrual health and hygiene, the introduction of menstrual leave in the workplace remains a controversial topic. 
A paid menstrual leave allows women to take time off work during their menstrual cycle without having to worry about losing their pay or being penalized. 
The Indian legislative system seemingly has good reason to not make menstrual leave mandatory, owing to biased hiring and decline in labor force. But they fail to see the bigger picture: menstrual leave can be the first step towards bringing India among the top ranking nations in terms of gender equality. 
The World Economic Forum's Global Gender Gap Report 2021 ranked India 135 out of 156 countries in terms of gender equality, indicating that there is still a long way to go in achieving gender parity in the country. Providing menstrual leave can help address the issues women face due to societal and cultural norms by promoting a more equitable and inclusive workplace culture. It can also attract more women to the workforce and help retain female employees who might otherwise leave due to a lack of support.
Moreover, menstruation is a biological process that affects half of the world's population. It can cause significant physical discomfort such as cramps, headaches, and fatigue and emotional distress, affecting a woman's ability to perform her duties effectively. A 2018 study by the Indian Journal of Occupational and Environmental Medicine found that 20% of women missed work due to menstrual pain.

Providing menstrual leave allows women to take the necessary time off to recover and come back to work refreshed and productive. Moreover, studies have shown that women who are provided with menstrual leave are less likely to take sick leave or absenteeism, which can benefit both the employee and the employer.
Zomato, Culture Machine, Bihar Government - Making Menstrual Leave a Reality
Several Indian companies have already recognized the importance of menstrual leave. For instance, Culture Machine, a digital media company, was among the first in India to offer a policy that allows women to take the first day of their period off as menstrual leave. Fincare Small Finance Bank, Gozoop, Zomato, and Mathrubhumi are among the other companies that have introduced menstrual leave policies.
In 1992, Bihar became the first state to introduce menstrual leave for its female employees, allowing them to take one day of leave per month.
Moreover, the Kerala government's menstrual leave policy of January 2023 has been cited as a model for other states in India. The state government's decision to introduce menstrual leave for all female students was hailed as a progressive step towards promoting menstrual health and reducing the stigma surrounding menstruation. 
In closing, I’d like to say that it’s quite clear how menstrual leave can promote health, productivity, gender equality, and diversity, enabling companies to improve their brand image and reputation, attract more customers and employees, and create a more inclusive and supportive workplace culture. So, what’s stopping the government from making it mandatory across all of India? (aajchi stri surakshit aahe ka)

Shivani Wadettiwar : 
General Secretary , Maharashtra State Youth Congress I Senate Member, Gondwana University, Gadchiroli


लिंग समानतेच्या दिशेने एक पाऊल:


भारतात, मासिक पाळीचा विषय शतकानुशतके निषिद्ध आहे, मासिक पाळीच्या स्त्रियांना सामाजिक बहिष्कार, कलंक आणि भेदभावाचा सामना करावा लागतो. तथापि, मासिक पाळीच्या आरोग्य आणि स्वच्छतेबद्दल वाढती जागरूकता असूनही, कामाच्या ठिकाणी मासिक पाळीच्या रजेचा परिचय हा एक वादग्रस्त विषय आहे.
सशुल्क मासिक पाळीच्या रजेमुळे महिलांना त्यांच्या मासिक पाळीच्या दरम्यान त्यांच्या पगाराची किंवा दंडाची चिंता न करता कामातून वेळ काढता येतो.
पक्षपाती नियुक्ती आणि कामगार संख्या कमी झाल्यामुळे मासिक पाळीच्या रजा अनिवार्य न करण्याचे भारतीय विधिमंडळ व्यवस्थेकडे चांगले कारण आहे. परंतु ते मोठे चित्र पाहण्यात अयशस्वी ठरतात: लिंग समानतेच्या बाबतीत भारताला अव्वल क्रमांकावर आणण्याच्या दिशेने मासिक पाळीची रजा ही पहिली पायरी असू शकते.
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट 2021 ने लिंग समानतेच्या बाबतीत भारताला 156 देशांमध्ये 135 वे स्थान दिले आहे, हे दर्शविते की देशात लैंगिक समानता प्राप्त करण्यासाठी अजून बराच पल्ला गाठायचा आहे. मासिक पाळीच्या सुट्टीची तरतूद केल्याने सामाजिक आणि सांस्कृतिक नियमांमुळे महिलांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यात अधिक न्याय्य आणि सर्वसमावेशक कार्यस्थळ संस्कृतीला प्रोत्साहन मिळू शकते. हे अधिक महिलांना कर्मचार्‍यांकडे आकर्षित करू शकते आणि महिला कर्मचार्‍यांना टिकवून ठेवण्यास मदत करू शकते जे अन्यथा समर्थनाच्या अभावामुळे सोडू शकतात.
शिवाय, मासिक पाळी ही एक जैविक प्रक्रिया आहे जी जगातील निम्म्या लोकसंख्येला प्रभावित करते. यामुळे पेटके, डोकेदुखी, आणि थकवा आणि भावनिक त्रास यासारख्या लक्षणीय शारीरिक अस्वस्थता निर्माण होऊ शकते, ज्यामुळे स्त्रीची कर्तव्ये प्रभावीपणे पार पाडण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. इंडियन जर्नल ऑफ ऑक्युपेशनल अँड एन्व्हायर्नमेंटल मेडिसिनच्या 2018 च्या अभ्यासात असे आढळून आले की 20% महिलांनी मासिक पाळीच्या वेदनांमुळे काम गमावले. (aajchi stri surakshit aahe ka)

मासिक पाळीच्या सुट्या दिल्याने स्त्रियांना बरे होण्यासाठी आवश्यक वेळ काढून ताजेतवाने आणि उत्पादनक्षम कामावर परत येऊ शकते. शिवाय, अभ्यासातून असे दिसून आले आहे की ज्या महिलांना मासिक पाळीची रजा दिली जाते त्यांना आजारी रजा किंवा गैरहजर राहण्याची शक्यता कमी असते, ज्यामुळे कर्मचारी आणि नियोक्ता दोघांनाही फायदा होऊ शकतो.
झोमॅटो, कल्चर मशीन, बिहार सरकार - मासिक पाळीची सुट्टी प्रत्यक्षात आणणे
अनेक भारतीय कंपन्यांनी मासिक पाळीच्या रजेचे महत्त्व आधीच ओळखले आहे. उदाहरणार्थ, कल्चर मशिन ही डिजिटल मीडिया कंपनी भारतातील पहिली अशी पॉलिसी ऑफर करणारी होती जी महिलांना मासिक पाळीच्या सुट्टीच्या पहिल्या दिवशी सुट्टी घेऊ देते. फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक, गोझूप, झोमॅटो आणि मातृभूमी या इतर कंपन्यांपैकी आहेत ज्यांनी मासिक पाळीच्या सुट्टीची पॉलिसी आणली आहे.
1992 मध्ये, बिहार आपल्या महिला कर्मचार्‍यांसाठी मासिक पाळीची रजा लागू करणारे पहिले राज्य बनले, त्यांना दरमहा एक दिवस सुट्टी घेण्याची परवानगी दिली.
शिवाय, केरळ सरकारच्या जानेवारी 2023 च्या मासिक पाळी रजा धोरणाचा भारतातील इतर राज्यांसाठी नमुना म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. मासिक पाळीच्या आरोग्याला चालना देण्यासाठी आणि मासिक पाळीच्या आसपासचा कलंक कमी करण्याच्या दिशेने एक प्रगतीशील पाऊल म्हणून सर्व महिला विद्यार्थिनींसाठी मासिक पाळी सुट्टी लागू करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले.
शेवटी, मी हे सांगू इच्छितो की मासिक पाळीच्या सुट्टीमुळे आरोग्य, उत्पादकता, लैंगिक समानता आणि विविधतेला प्रोत्साहन कसे मिळू शकते, ज्यामुळे कंपन्यांना त्यांची ब्रँड प्रतिमा आणि प्रतिष्ठा सुधारता येते, अधिक ग्राहक आणि कर्मचारी आकर्षित होतात आणि अधिक समावेशक आणि समर्थन कार्यस्थळ संस्कृती. मग, संपूर्ण भारतात हे अनिवार्य करण्यापासून सरकारला काय रोखले आहे? (aajchi stri surakshit aahe ka)

शिवानी वडेट्टीवार : 
सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेस I सिनेट सदस्य, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली


लैंगिक समानता की ओर एक कदम: 

भारत में, मासिक धर्म का विषय सदियों से वर्जित रहा है, मासिक धर्म वाली महिलाओं को सामाजिक बहिष्कार, कलंक और भेदभाव का सामना करना पड़ता है। हालांकि, मासिक धर्म स्वास्थ्य और स्वच्छता के बारे में बढ़ती जागरूकता के बावजूद, कार्यस्थल में मासिक धर्म की छुट्टी की शुरुआत एक विवादास्पद विषय बना हुआ है।
एक सवेतन मासिक धर्म अवकाश महिलाओं को मासिक धर्म चक्र के दौरान अपने वेतन खोने या दंडित होने की चिंता किए बिना काम से समय निकालने की अनुमति देता है।
पक्षपातपूर्ण काम पर रखने और श्रम शक्ति में गिरावट के कारण भारतीय विधायी प्रणाली के पास मासिक धर्म की छुट्टी को अनिवार्य नहीं बनाने का अच्छा कारण है। लेकिन वे बड़ी तस्वीर देखने में नाकाम रहे हैं: मासिक धर्म की छुट्टी लैंगिक समानता के मामले में भारत को शीर्ष रैंकिंग वाले देशों में लाने की दिशा में पहला कदम हो सकता है।
वर्ल्ड इकोनॉमिक फोरम की ग्लोबल जेंडर गैप रिपोर्ट 2021 ने लैंगिक समानता के मामले में 156 देशों में से भारत को 135वां स्थान दिया है, जो दर्शाता है कि देश में लैंगिक समानता हासिल करने के लिए अभी भी एक लंबा रास्ता तय करना है। मासिक धर्म की छुट्टी प्रदान करने से अधिक न्यायसंगत और समावेशी कार्यस्थल संस्कृति को बढ़ावा देकर सामाजिक और सांस्कृतिक मानदंडों के कारण महिलाओं को होने वाली समस्याओं का समाधान करने में मदद मिल सकती है। यह अधिक महिलाओं को कार्यबल में आकर्षित कर सकता है और महिला कर्मचारियों को बनाए रखने में मदद कर सकता है जो अन्यथा समर्थन की कमी के कारण छोड़ सकती हैं।
इसके अलावा, मासिक धर्म एक जैविक प्रक्रिया है जो दुनिया की आधी आबादी को प्रभावित करती है। यह ऐंठन, सिरदर्द, और थकान और भावनात्मक संकट जैसी महत्वपूर्ण शारीरिक परेशानी पैदा कर सकता है, जिससे एक महिला की अपने कर्तव्यों को प्रभावी ढंग से निभाने की क्षमता प्रभावित होती है। इंडियन जर्नल ऑफ़ ऑक्यूपेशनल एंड एनवायर्नमेंटल मेडिसिन द्वारा 2018 के एक अध्ययन में पाया गया कि 20% महिलाओं ने मासिक धर्म के दर्द के कारण काम छोड़ दिया।

मासिक धर्म की छुट्टी प्रदान करने से महिलाओं को ठीक होने और तरोताजा और उत्पादक काम पर वापस आने के लिए आवश्यक समय मिल जाता है। इसके अलावा, अध्ययनों से पता चला है कि जिन महिलाओं को मासिक धर्म की छुट्टी प्रदान की जाती है, उनमें बीमारी की छुट्टी या अनुपस्थिति की संभावना कम होती है, जिससे कर्मचारी और नियोक्ता दोनों को फायदा हो सकता है।
Zomato, कल्चर मशीन, बिहार सरकार - मासिक धर्म को एक वास्तविकता बनाना
कई भारतीय कंपनियां मासिक धर्म की छुट्टी के महत्व को पहले ही पहचान चुकी हैं। उदाहरण के लिए, एक डिजिटल मीडिया कंपनी, कल्चर मशीन, भारत में ऐसी पहली पॉलिसी की पेशकश करने वालों में से थी, जो महिलाओं को मासिक धर्म की छुट्टी के रूप में अपनी अवधि के पहले दिन की छुट्टी लेने की अनुमति देती है। फिनकेयर स्मॉल फाइनेंस बैंक, गूज़ूप, ज़ोमैटो और मातृभूमि उन अन्य कंपनियों में शामिल हैं, जिन्होंने मासिक धर्म की छुट्टी की नीतियां पेश की हैं।
1992 में, बिहार अपनी महिला कर्मचारियों के लिए मासिक धर्म की छुट्टी शुरू करने वाला पहला राज्य बन गया, जिससे उन्हें प्रति माह एक दिन की छुट्टी लेने की अनुमति मिली।
इसके अलावा, जनवरी 2023 की केरल सरकार की मासिक धर्म अवकाश नीति को भारत के अन्य राज्यों के लिए एक मॉडल के रूप में उद्धृत किया गया है। सभी छात्राओं के लिए मासिक धर्म की छुट्टी शुरू करने के राज्य सरकार के फैसले को मासिक धर्म स्वास्थ्य को बढ़ावा देने और मासिक धर्म से जुड़े कलंक को कम करने की दिशा में एक प्रगतिशील कदम के रूप में सराहा गया।
अंत में, मैं यह कहना चाहूंगा कि यह बिल्कुल स्पष्ट है कि मासिक धर्म की छुट्टी स्वास्थ्य, उत्पादकता, लैंगिक समानता और विविधता को कैसे बढ़ावा दे सकती है, कंपनियों को अपनी ब्रांड छवि और प्रतिष्ठा में सुधार करने, अधिक ग्राहकों और कर्मचारियों को आकर्षित करने, और अधिक समावेशी और सहायक कार्यस्थल संस्कृति। तो, सरकार को इसे पूरे भारत में अनिवार्य करने से क्या रोक रहा है?

शिवानी वडेट्टीवार: महासचिव, महाराष्ट्र राज्य युवा कांग्रेस I सीनेट सदस्य, गोंडवाना विश्वविद्यालय, गढ़चिरौली
  

मंगळवार, मार्च ०७, २०२३

Womens Day: जागतिक महिला दिन शुभेच्छा संदेश  Womens Day Shubhechha In Marathi

Womens Day: जागतिक महिला दिन शुभेच्छा संदेश Womens Day Shubhechha In Marathi

Womens Day:  जागतिक महिला दिन शुभेच्छा संदेश 
 happy-womens-day-wishes-quotes-whatsapp-status  

( Womens Day Shubhechha In Marathi )


Womens Day: जागतिक महिला दिन शुभेच्छा संदेश  Womens Day Shubhechha In Marathi

आजचा दिवस महिलांना उन्नतीसाठी अनेक संधी आणि अधिकार देतो. महिलांना समाजातील समान अधिकार मिळावे, हे लक्ष्य असले तरी अजूनही समानता नाही. ह्या दिवशी महिलांना त्यांच्या सक्षमतेची सरासरी मान्यता मिळावी व त्यांना आशा व सामाजिक स्थान वाढवायचे श्रम करण्याचा संकल्प घ्यावा. महिलांना उन्नतीचा वाटा देऊन त्यांची सक्षमता व संरचनेची सुधारणा करण्याच्या दिशेने ह्या दिवशी अधिक प्रयत्न करण्याचा आहे हा संदेश महत्वाचा आहे.  (Womens Day Shubhechha In Marathi )


Womens Day: जागतिक महिला दिन शुभेच्छा संदेश  Womens Day Shubhechha In Marathi

आपण सर्व महिलांना समाजात उच्च स्थान मिळावे, यासाठी शुभेच्छा देतो. आपल्या आयुष्यात महिलांचे महत्त्व व महिलांना समाजातील समानता देण्याचे काम सर्वात महत्वाचे आहे. या दिवशी आपण महिलांच्या समाजातील स्थानाची समज आणि सुधारणा करण्याच्या दिशेने प्रयत्न करू शकतो. आपल्या व्यवसायातील महिला कर्मचारींना उत्तम संधी आणि वृद्धी देण्याचे प्रयत्न करू शकतो. महिलांना शैक्षणिक आणि तंत्रज्ञान शिकविण्याचे अवसरे देऊन त्यांच्या सक्षमता वाढवण्याचा प्रयत्न करावा. महिलांच्या संघटना, समाजसेवा संस्था, महिला उद्योगपती आणि कामगार क्षेत्रात न्याय देण्याची गरज आहे.  (Womens Day Shubhechha In Marathi)



“तुझ्या प्रयत्नांना मिळू दे यशाची सोनेरी किनार 

लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे तुझा संसार 

कर्तृत्व अन् सामर्थ्याची ओढून घे नवी झालर 

स्त्री शक्तीचा होऊ दे पुन्हा एकदा जागर. 

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा” 

 ( Womens Day Shubhechha In Marathi )


ज्याला स्त्री ‘आई’ म्हणून कळली, तो जिजाऊंचा ‘शिवबा’ झाला..

आणि ज्याला स्त्री ‘बहीण’ म्हणून कळली तो मुक्ताईचा ‘ज्ञानदेव’ झाला..

ज्याला स्त्री ‘मैत्रीण’ म्हणून कळली तो राधेचा ‘शाम’ झाला..

आणि ज्याला स्त्री ‘पत्नी’ म्हणून कळली तो सीतेचा ‘राम’ झाला..

“प्रत्येक महान व्यक्तींच्या जीवनात आणि यशात स्त्रियांचा सिहाचा वाटा आहे…”

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

women’s day 202३ Wishes in Marathi: 



ती आहे म्हणून सारे विश्व आहे,

ती आहे म्हणून सारे घर आहे,

ती आहे म्हणून सुंदर नाती आहेत,

आणि केवळ ती आहे,

म्हणून नात्यांमध्ये प्रेम आहे…”


ती आई आहे, ती ताई आहे,

ती मैत्रिण आहे, ती पत्नी आहे,

ती मुलगी आहे, ती जन्म आहे,

ती माया आहे, ती सुरूवात आहे

आणि तिच नसेल तर

सारं काही व्यर्थ आहे

women’s day 202३ Wishes in Marathi: 



“आदिशक्ती तू,

प्रभूची भक्ती तू झाशीची राणी,

मावळ्यांची भवानी तू,

प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू,

आजच्या युगाची प्रगती तू…”

women’s day 202३ Wishes in Marathi: 



“आदिशक्ती तू,

प्रभूची भक्ती तू झाशीची राणी,

मावळ्यांची भवानी तू,

प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू,

आजच्या युगाची प्रगती तू…”


happy-womens-day-wishes-quotes-whatsapp-status  

मी सुद्धा स्पर्शू शकते आकाश

फक्त संधी मिळण्याचा आहे अवकाश

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा


स्त्री शक्ति अपार आहे

स्त्री या सृष्टीचा आधार आहे

स्त्रीचा नेहमी करा सन्मान कारण

स्त्री नर जीवनाचा सार आहे


ये कुछ महिला दिवस की शुभकामनाएं हैं:

  1. सबसे पहले, महिलाओं को धन्यवाद जिन्होंने समाज के लिए अपना सबसे अच्छा दिया है।

  2. महिलाओं को सम्मान और आदर देना एक उच्चतम परम्परा है।

  3. महिलाएं दुनिया की सबसे शक्तिशाली और समझदार शक्ति हैं।

  4. हर एक महिला अपने अंदर असीमित शक्ति रखती है, बस उसे खोजने की जरूरत होती है।

  5. महिलाएं हमारे समाज का नेतृत्व कर सकती हैं और उनकी सक्षमता से दुनिया को बेहतर बनाना संभव है।

  6. महिलाओं के बिना समाज अधूरा होता है। उनके समर्थन और सक्षमता से ही समाज का विकास संभव होता है।

  7. इस महिला दिवस पर हम उन सभी महिलाओं का सम्मान करते हैं, जो समाज के लिए अपनी शक्तियों का उपयोग करती हैं।

महिला दिवस की हार्दिक शुभकामनाएं। 

Here are some Happy Women's Day quotes:

"Here's to strong women. 

May we know them. 

May we be them. May we raise them." - 


"The most courageous act is still to think for yourself. Aloud." - Coco Chanel


"Women are the real architects of society." - Harriet Beecher Stowe


"A woman is like a tea bag - you never know how strong she is until she gets in hot water." - Eleanor Roosevelt


"Feminism isn't about making women strong. Women are already strong. It's about changing the way the world perceives that strength." - G.D. Anderson


"A woman with a voice is, by definition, a strong woman." - Melinda Gates


"I'm tough, I'm ambitious, and I know exactly what I want. If that makes me a bitch, okay." - Madonna


"I'm grateful to be a woman. I must have done something great in another life." - Maya Angelou


"The best protection any woman can have...is courage." - Elizabeth Cady Stanton


"Women are the largest untapped reservoir of talent in the world." - Hillary Clinton


Happy Women's Day to all the strong, intelligent, and wonderful women out there!


FB post 
 खरंच आजची स्त्री सुरक्षित आहे का

ती हरली नाही, लढली संकटांशी आणि जिंकली आयुष्याची लढाई | Jagtik mahila din Vishesh International Women's Day https://ift.tt/FIfCeaV लेख, New Delhi