Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, मार्च ३१, २०२३

३१ मार्च, २०२३ | MARCH DINVISHESH

मार्च दिनविशेष MARCH DINVISHESH


https://www.quora.com/profile/Deonath-Gandate/%E0%A5%AA-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A8%E0%A5%A9-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7-MARCH-DINVISHESH



1 march











२ मार्च

जन्माचे सार्थक,तशी

धन्य कुशीची पुण्याई

सारे अंग मांडी झाले

फुटे स्पर्शाला अंगाई

मराठीतील ख्यातनाम साहित्यिक, वक्ता दशसहस्त्रेषु

प्रा. राम शेवाळकर यांचा आज जन्मदिन.

त्यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!



----

२ मार्च

मैं सोच भी बदलता हूं,

मैं नजरिया भी बदल ता हूं,

मिले ना मंजिल मुझे,

तो मैं उसे पाने का जरिया भी बदलता हूं,

बदलता नहीं अगर कुछ,

तो मैं लक्ष्य नहीं बदलता हूं,

उसे पाने का पक्ष नहीं बदलता हूं|



भारताच्या ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी,कवयित्री आणि

भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल

सरोजिनी नायडू यांचा आज स्मृतीदिन.

त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन!

------------------

३ मार्च

निसर्ग नियमांचे पालन करूया

वनसंपदेचे संवर्धन करूया

चला संकल्प करूया

वन्यजीवांचे संरक्षण करूया

जागतिक वन्यजीव दिन

आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!!

------------

३ मार्च

यदि आप उत्कृष्टता चाहते हैं,

तो आपको पूर्णता का लक्ष्य रखना चाहिए।

इसकी कमियां हैं लेकिन बारीक होना जरूरी है।

टाटा उद्योग समुहाचे संस्थापक, भारतीय उद्योगपती जमशेदजी टाटा यांना

जयंतीदिनानिमित्त भावपूर्ण आदरांजली!


----------

३ मार्च

बहिरेपणा व श्रवण दोष कमी

करण्यासाठी दक्षता घ्या

कानाचे आरोग्य सुधारण्यासाठी वेळीच उपाययोजना करा

जागतिक श्रवण दिन



-----------

३ मार्च

श्रम ही संपत्ती आहे

कष्टाळू कर्मचाऱ्यांशिवाय

कार्यसिद्धी पूर्ण होत नाही

कर्मचारी प्रशंसा दिनानिमित्त सर्व कर्मचारी बांधव-भगिनींना हार्दिक शुभेच्छा!

---------

३ मार्च


हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे धाकटे चिरंजीव

मुघलांना निकराची झुंज देणारे छत्रपती राजाराम भोसले महाराज यांना

त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!

छत्रपती राजाराम भोसले

पुण्यतिथी

------------------

४ मार्च



सुरक्षा नियमांना नका करू दुर्लक्षित,

तरच राहील तुमचे आयुष्य सुरक्षित !

स्वत:च्या जीवाची पर्वा न करता नागरिकांची सुरक्षा करणाऱ्या रक्षकांना सलाम!

राष्ट्रीय सुरक्षा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

----------

5 मार्च

5 मार्च 1512: नकाशाकार आणि गणितज्ञ गेर्हाट मार्केटर यांचा जन्म. (मृत्यू: २ डिसेंबर १५९४)
5 मार्च 1898: चीनचे राष्ट्राध्यक्ष चाऊ एन लाय यांचा जन्म. (मृत्यू: ८ जानेवारी १९७६)
5 मार्च 1908: ब्रिटिश आणी अमेरिकन रंगभूमीवरील आणि हॉलिवूड चित्रपटांतील अभिनेते सर रेक्स हॅरिसन यांचा जन्म. (मृत्यू: २ जून १९९०)
5 मार्च 1910: संपादक श्रीपाद वामन काळे यांचा जन्म.
5 मार्च 1913: किरण घराण्याच्या शास्त्रीय गायिका गंगुबाई हनगळ यांचा जन्म. (मृत्यू: २१ जुलै २००९)
5 मार्च 1916: ओरिसाचे मुखमंत्री आणि स्वातंत्र्य सेनानी बिजू पटनायक यांचा जन्म. (मृत्यू: १७ एप्रिल १९९७)
5 मार्च 1974: अभिनेता हितेन तेजवानी यांचा जन्म.
--------

6 मार्च

दंत चिकित्सक दिवस

एक खूबसूरत मुस्कुराहट किसी का भी दिल जीत सकती है और

ये मुस्कुराहट तब ही बनी रह सकती है जब आपके दांत सेहतमंद हों।

-------------------Holika Dahan 2023--------------

6 मार्च

दंत चिकित्सा दिवस


हास्य अनेकांचे मन जिंकू शकते

पण, हे हास्य तेव्हाच खुलून दिसते

दात मोत्यासारखे असतील तर


दात चमकदार आणि पांढरे असतील तर

आपण मनमोकळे हसू शकता


दातांची काळजी घेऊया

निरोगी आरोग्य जगूया !

--------------Holika Dahan 2023-------------

६ मार्च होळी

होळीच्या पवित्र अग्नीमध्ये,

निराशा, दारिद्र्य, आळस

यांचे दहन होवो आणि

सर्वांच्या आयुष्यात आनंद येवो,

सुख, शांति आणि आरोग्य लाभो,

होळीच्या शुभेच्छा!

-------Holika Dahan 2023-------

७ मार्च धुलिवंदन/ रंगपंचमी



सप्तरंगांची उधळण

आपुलकीचा ओलावा

अखंड राहो नात्यांचा गोडवा

रंगपंचमीनिमित्त

सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

-----------------Holika Dahan 2023----------------


एक रंग मैत्रीचा,

एक रंग प्रेमाचा,

एक रंग आनंदाचा,

एक रंग विश्वासाचा ,

रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

-------------Holika Dahan 2023-----------------

भेदभाव हे विसरून सारे

दुःप्रवृत्तीचा अंत करूया

रंगात रंग मिसळूया सारे

सकल जन माणुसकी जपूया

रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!


८ मार्च जागतिक महिला दिन

तुझ्या उत्तुंग भरारीपुढे गगनही ठेंगणे भासावे,

तुझ्या विशाल पंखाखाली विश्व सारे वसावे


ती म्हणजे वास्तव्य,

ती म्हणजे मांगल्य,

ती म्हणजे मातृत्व,

ती म्हणजे कतृत्व

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा !

--------------------------------

आदिशक्ती तू,

प्रभूची भक्ती तू

मावळ्यांची भवानी तू,

प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू,

आजच्या युगाची प्रगती तू…

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

-----------

9 मार्च


----------------

९ मार्च

जागतिक किडनी दिन

आरोग्यासाठी किडनी असावी सुदृढ

तेव्हाच होईल निरोगी आयुष्याचा निश्चय दृढ

जागतिक किडनी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!




--------------

१० मार्च

ओळखलत क सर मला?

पावसात आला कोणी,

कपडे होते कर्दमलेले,

केसांवरती पाणी...

प्रसिद्ध कवी वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या स्मृतिदिनानिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली!

--------

10 मार्च

स्वर्गाचे दार उघडण्याचा म्हणजे सुखाने जगण्याचा एकमेव मार्ग म्हणजे शिक्षण होय.

- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले

शिक्षणापासून वंचित असलेल्या स्त्रियांसाठी समाजात शिक्षणाची ज्योत पेटवणार्‍या

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना

स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!

---------

११ मार्च

मृत्यूचे आव्हान पेलुनी,

तोच वारसा आम्हाला दिला।

शिवरायांचा शंभू छावा,

हिंदू म्हणुनी अमर जाहला।।

हिंदवी स्वराज्य टिकवण्यासाठी, वाढवण्यासाठी शत्रूशी समर्थपणे व प्राणपणाने लढणारे धर्मवीर!

मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले यांच्या स्मृतीदिनानिमित्त मानाचा मुजरा

(१४ मे १६५७ - ११ मार्च १६८९)

--------------

११ मार्च

बालविवाहबंदी, घटस्फोट कायदा, जलसिंचन, शेतीतील संशोधनासाठी शिष्यवृत्ती आदी

लोकोपयोगी कार्य करणारे, भारतीय ग्रंथालय चळवळीचे प्रणेते

बडोद्याचे महाराजा सयाजीराव गायकवाड यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!


११ मार्च

पुरोगामी वृत्तीचे, कर्तृत्ववान संस्थानिक, प्रजेच्या कल्याणासाठी लोकोपयोगी कार्य करणारे

बडोद्याचे महाराजा सयाजीराव गायकवाड यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

------------------------

12 मार्च

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार

महाराष्ट्राचे पहिले मुखमंत्री,

भारताचे पाचवे उपपंतप्रधान

यशवंतराव चव्हाण यांचा जन्मदिन

जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !

----------------

13 मार्च

पेशवे दरबारातील अत्यंत हुशार तल्लखबुद्धीचे मंत्री नानासाहेब फडणवीस

यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र श्रद्धांजली!

----------

14 मार्च

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी

धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी

एवढ्या जगात माय मानतो मराठी

कविवर्य आणि श्रेष्ठ गझलकार सुरेश भट यांच्या स्मृतिदिनानिमित्त भावपूर्ण आदरांजली!

------------

१५ मार्च

खरेदी बाजारातील

असो वा ऑनलाईन

सावध राहा

फसवणूक टाळा!

जागतिक ग्राहक हक्क दिन

सर्व ग्राहकांना हार्दिक शुभेच्छा!

------------

खरेदीतील फसवणूक टाळण्यासाठी

वेळीच सावध व्हा!

जागृत ग्राहक बना!

जागतिक ग्राहक हक्क दिन

सर्व ग्राहकांना हार्दिक शुभेच्छा!

-------------







१६ मार्च

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पाच संस्थापकांपैकी एक, स्वातंत्र्यलढ्यात मोलाचे योगदान देणारे

अभिनव भारत संघटनेचे संस्थापक गणेश दामोदर उपाख्य बाबाराव सावरकर उर्फ ग. दा. सावरकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!
-----------

17 मार्च

"इंग्रजी हे वाघिणीचे दूध आहे"

- विष्णुशास्त्री चिपळूणकर

आधुनिक मराठी गद्याचे जनक, ग्रंथकार आणि केसरीचे एक संस्थापक विष्णूशास्त्री चिपळूणकर यांच्या पुण्यतिथिनिमित्त विनम्र अभिवादन!

----------------

18 मार्च

शिवरायांना स्वराज्य निर्मितीसाठी धाडस, पाठबळ आणि प्रेरणा देणारे

स्वराज्य संकल्पक शहाजी राजे भोसले यांना जयंतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन!

-----

पराक्रम, युद्धप्रसंगीची बुद्धिमत्ता, उत्तम प्रशासन व स्वतंत्र राज्यकारभार

या मूलभूत गुण-कौशल्याचे व्यक्तिमत्त्व

स्वराज्य संकल्पक शहाजी राजे भोसले यांना जयंतीनिमित्त आदरांजली!
-----------------

19 मार्च

सुंदर तें ध्यान उभे विटेवरी ।

कर कटावरी ठेवूनियां ॥१॥

तुळसीचे हार गळां कासे पीतांबर ।

आवडे निरंतर तें चि रूप ॥ध्रु.॥

मकरकुंडलें तळपती श्रवणीं ।

कंठीं कौस्तुभमणि विराजित ॥२॥

तुका म्हणे माझें हें चि सर्व सुख ।

पाहीन श्रीमुख आवडीनें ॥३॥

जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा निर्वाण दिन

भावपूर्ण आदरांजली !

------

मार्च २०

जागतिक चिमणी दिवस

आठवूनी चिऊ काऊचा घास..

घेऊ चिमण्यांच्या संवर्धनाचा ध्यास..

चला चिमण्या वाचवू या,

आपले पर्यावरण सुरक्षित ठेवूया !

-------------

20 मार्च

'प्रेमा तुझा रंग कसा?',

'अश्रूंची झाली फुले' ‘

इथे ओशाळला मृत्यू’

या लोकप्रिय मराठी नाटकांचे लेखक

कादंबरीकार आणि विचारवंत

वसंत कानेटकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!


20 मार्च

विनोद,

प्रहसन,

विडंबन,

अद्भुतता

यांचं संगम बांधून नाट्यकृती साकारणारे


कादंबरीकार आणि विचारवंत

वसंत कानेटकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

२२ मार्च


थेंब थेंब वाचवा पाण्याचा

हाच मार्ग आहे सुखी भविष्याचा


पाणी बचतीचा संकल्प करूया


जागतिक जल दिन

हार्दिक शुभेच्छा !

-----------

२२ मार्च

पाणी वाचवण्याची धरूया कास

सर्वांचा होईल निरंतर विकास

निसर्गाचे अनमोल रत्न

पाणी वाचवण्याचा करूया प्रयत्न

जागतिक जल दिन

हार्दिक शुभेच्छा !

--------------

23 मार्च

भाजपच्या ज्येष्ठ नेत्या, केंद्रीय महिला व बालकल्याणमंत्री श्रीमती स्मृती इराणीजी यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

-------

२३ मार्च

निसर्गाचा समतोल राखण्यासाठी पर्यावरणाचे रक्षण करूया

प्रदूषण टाळण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार करुया

जागतिक हवामान दिन

हार्दिक शुभेच्छा!

स्वच्छ हवामान; प्रदूषणमुक्त पर्यावरण

करूया वसुंधरेचे रक्षण


जागतिक हवामान दिन

हार्दिक शुभेच्छा!

(जागतिक हवामान संघटनेच्या निर्मितीच्या स्थापना दिन 23 मार्च 1950)
---------

२२ मार्च

थेंब थेंब वाचवा पाण्याचा

हाच मार्ग आहे सुखी भविष्याचा


पाणी बचतीचा संकल्प करूया


जागतिक जल दिन

हार्दिक शुभेच्छा !

-----------

२२ मार्च


पाणी वाचवण्याची धरूया कास

सर्वांचा होईल निरंतर विकास


निसर्गाचे अनमोल रत्न

पाणी वाचवण्याचा करूया प्रयत्न


जागतिक जल दिन

हार्दिक शुभेच्छा !

--------------

23 मार्च

भाजपच्या ज्येष्ठ नेत्या, केंद्रीय महिला व बालकल्याणमंत्री श्रीमती स्मृती इराणीजी यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

-------

२३ मार्च


निसर्गाचा समतोल राखण्यासाठी पर्यावरणाचे रक्षण करूया

प्रदूषण टाळण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार करुया


जागतिक हवामान दिन

हार्दिक शुभेच्छा!


स्वच्छ हवामान; प्रदूषणमुक्त पर्यावरण

करूया वसुंधरेचे रक्षण


जागतिक हवामान दिन

हार्दिक शुभेच्छा!

(जागतिक हवामान संघटनेच्या निर्मितीच्या स्थापना दिन 23 मार्च 1950)


23 मार्च

‘इन्कलाब जिंदाबाद‘

‘इन्कलाब जिंदाबाद‘

‘इन्कलाब जिंदाबाद‘


सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है,

देखना है ज़ोर कितना बाजु-ए-कातिल में है।।

– भगत सिंह

अमर शहीद दिनानिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली!


क्रांतिकारक भगतसिंग

क्रांतिकारक सुखदेव थापर

क्रांतिकारक शिवराम हरी राजगुरू

---------------

२३ मार्च

“बम और पिस्तौल क्रांति नहीं करते। क्रांति की तलवार विचारों के पत्थर पर तेज होती है।”

– भगत सिंह


शहीद स्मृतिदिनानिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली!

क्रांतिकारक भगतसिंग

क्रांतिकारक सुखदेव थापर

क्रांतिकारक शिवराम हरी राजगुरू

------------

24 मार्च

जागतिक क्षय दिन

क्षय म्हणजेच TB

हा एक जिवाणुजन्य आजार आहे.

संपूर्ण समाज क्षयरोगमुक्त करण्यासाठी प्रयत्न करूया!


24 मार्च

जागतिक क्षय दिन

क्षयरोग आजाराशी लढा देऊन त्यातून बरे झालेल्या

आणि इतरांच्या मनात नवी उमेद निर्माण करणाऱ्यांना सलाम

भारताला क्षयरोगमुक्त करण्यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करूया!

------------

25 मार्च

"ज्या माणसाला विचारांची सोबत आहे, त्याला कोणतंही अंतर लांब वाटत नाही"

– व. पु. काळे


लेखक व कथाकथनकार वसंत पुरुषोत्तम ऊर्फ व. पु. काळे यांच्या जयंतीदिनानिमित्त आदरांजली!

25 मार्च

अश्रू कितीही प्रामाणिक असले तरीही भूतकाळ परत आणण्याची ताकत त्यांच्यात नसते.


– व. पु. काळे

लेखक व कथाकथनकार वसंत पुरुषोत्तम ऊर्फ व. पु. काळे यांच्या जयंतीदिनानिमित्त आदरांजली!

------

२६ मार्च

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते

मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवली गीते

- कवी ग्रेस

गीतकार व कवी माणिकराव गोडघाटे ऊर्फ कवी ग्रेस यांच्या स्मृतीदिनानिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली!


स्तोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणती दु:ख कुणाचे

हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे

- कवी ग्रेस

गीतकार व कवी माणिकराव गोडघाटे ऊर्फ कवी ग्रेस यांच्या स्मृतीदिनानिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली!

------------

२७ मार्च

१९व्या शतकात मुस्लिम समाजामध्ये सामाजिक विकास साधणारे

भारतीय शिक्षणतज्ञ आणि समाजसुधारक सर सय्यद अहमद खान यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन!


२७ मार्च

इंग्रजी शिक्षणाचा प्रसार करून मुस्लिम समाजामध्ये सामाजिक विकास साधणारे

सर सय्यद अहमद खान यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन!

-----------------

28 मार्च

"देह नश्वर असतो, पण गुण शाश्वत असतात.

गुणांनी सालंकृत होऊन जो संसार करतो, त्याला उत्तम प्रतिचा आनंद सदा सर्वकाळ प्राप्त होतो."

- आनंदऋषीजी


स्थानकवासी जैनांचे सर्वश्रेष्ठ धर्मगुरू आचार्य सम्राट आनंदऋषीजी यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन!


अधर्म अश्रद्धा,

धर्म श्रद्धा आहे.

असत्य अधर्म

सत्य श्रद्धा आहे...


"धर्म हा तोडण्यासाठी नाही, तर तो जोडण्यासाठी आहे"

हा मानवकल्याणाचा मूलमंत्र देणारे

स्थानकवासी जैनांचे सर्वश्रेष्ठ धर्मगुरू

आचार्य सम्राट आनंदऋषीजी यांना

स्मृतिदिनानिमित्त अभिवादन!

------

२९ मार्च

८६व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष,

साहित्यिक, शिक्षणतज्ञ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू

माजी नागनाथ कोतापल्ले यांच्या जयंतीदिनानिमित्त अभिवादन!

२९ मार्च

मानवतावाद जपणारा कृतिशील लेखक,

८६व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष,

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू

नागनाथ कोतापल्ले यांच्या जयंतीदिनानिमित्त अभिवादन!

-------

30 मार्च

रात्रंदिवस रुग्णसेवा करणाऱ्या, वैद्यकीय क्षेत्रात समर्पित भावनेने काम करणाऱ्या

सर्व डॉक्टरांना 'डॉक्टर डे'निमित्त निरोगी अशा शुभेच्छा !


डॉक्टर्सच्या कार्याला सलाम.!


जागतिक डॉक्टर दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!


३० मार्च

जागतिक डाॅक्टर दिवस


रोगरूपी विघ्न दूर करून

रुग्णांसाठी देवदूत ठरणाऱ्या

सर्व डॉक्टरांना सलाम!

निस्वार्थ भावनेने अविरत सेवा देणाऱ्या

सर्व डॉक्टरांना हार्दिक शुभेच्छा!

--------

३१ मार्च

समाजव्यवस्थेची बंधने झुगारून महिला डॉक्टरांसाठी आदर्श

भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी यांना जयंतीनिमित्त अभिवादन!

३१ मार्च

समाजाच्या चुकीच्या विचारांना झुगारून मोठ्या कष्टानं परदेशात वैद्यकीय शिक्षणाची पदवी घेणाऱ्या

भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी यांना जयंतीनिमित्त अभिवादन!

MARCH-DINVISHESH


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.