Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बँक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
बँक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, ऑक्टोबर २७, २०१८

सलग ५ दिवस बँका बंद

सलग ५ दिवस बँका बंद

खबरबात/ऑनलाईन:
दसरा संपल्यानंतर आता नागरिकांना दिवाळीचे वेध लागले आहेत. सणासुदीचे दिवस म्हटले की, खरेदी ही आलीच. घर खर्च तसेच दिवाळी खरेदीचे आर्थिक नियोजन करायचे असल्यास बँकेतून लवकरात लवकर पैसे काढून घ्या. कारण ऐन दिवाळीत चार दिवस बँक बंद राहणार आहेत. त्यामुळे दिवाळी खरेदीसाठी पैशांची जुळणी करायची असेल तर त्याचे नियोजन नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्याआधी करून घ्या.
ऐन दिवाळीत चार दिवस बँकांना सुट्टी असल्याने नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. बुधवारी, ७ नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन, गुरुवारी ८ नोव्हेंबर रोजी दिवाळी पाडवा असे दोन दिवस बँका बंद असतील. त्यानंतर शुक्रवारी येणाऱ्या भाऊबीजेनंतर शनिवारी, ९ नोव्हेंबर व रविवार ११ नोव्हेंबर अशी दोन दिवस सुट्टी असेल.

या कालावधीत बँकांचे व्यवहार बंद असल्याने पैशाची कमतरता निर्माण होऊ शकते. त्यामुळे नागरिकांना आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. रोखीच्या पैशासाठी नागरिक मोठ्या प्रमाणातून एटीएममधून पैसे काढण्यावर भर देण्याची शक्यता असल्याने एटीएममध्येही रोख पैशाचा तुटवडा निर्माण होऊ शकतो.




मंगळवार, मे २९, २०१८

कचारी सांवगा येथील युनियन बॅंक लुटण्याचा प्रयत्न फसला

कचारी सांवगा येथील युनियन बॅंक लुटण्याचा प्रयत्न फसला

दोन संशयित कोंढाळी पोलिसांच्या ताब्यात
 कोंढाळी/गजेंद्र डोंगरे:
नागपुर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील कचारी सावंगा  येथिल  युनियन बॅंकेला 29 मे चे पहाटेस  (रात्री दोन बाजताचे दरम्यान) लुटन्याचा प्रयत्न करन्यात आला. मात्र चोरट्यांचा हा प्रयत्न फसला .हि घटना मंगळवारी   सकाळी ६ वाजता उजेडात आली,व  घटनेची माहिती सकाळी ७  वाजता कोंढाळी पोलिसांना देण्यात आली  माहिती मिळताच उपनिरिक्षक पवन भांबूरकर आपल्या चमूसह घटनास्थळी पोहचले, कोंढाळी चे ठाणेदार अहेरकर रजेवर असल्याने काटोल चे वरिष्ठ पोलिस निरिक्षक एस एस  राजपुत  ही त्वरित घटना स्थळी पोहचले व काटोल उपविभागिय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांचे मार्गदर्शना खाली  बॅंक  अधिकारी यांचे सहयोगाने व सी .सी टीव्ही  चित्रिकरनाच्या  माध्यमातून कोंढाळी उपनिरिक्षक पवन भांबूरकर ए एस आय सुरेश लोहकरे  शिपाई पन्नालाल बटाऊवाले  यांनी  कचारी सांवगा युथूनच दारू चे दुकानासमोरून पळ काढत असतांनाच  दोन संशयीतांना ताब्यात घेतले आहे तर बँकेतील तीजोरी व  लाॅकर तोडण्याचा प्रयत्न केला गेला मात्र त्या चोरांना  यश आले नाही अशी माहिती बैंक व्यवस्थापक सुरेश सोनकूसरे यांनी दिली  


-----------------------------------------------------------------------             
जाहिरात...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी
 घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:9175937925 या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध).
Gas safety device.
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात 
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* सूक्ष्म गॅस लिकेज का परीक्षण.  
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है. 
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी  पाये
संपर्क करे:9175937925,9021527117 

कृपया दिये गये लिंक ओपन करे :  https://youtu.be/IaXlvfNtkpo



शुक्रवार, मे १८, २०१८

बँक ऑफ महाराष्ट्राची चंद्रपूर व अकोला कार्यलय बंद करण्याचा घाट

बँक ऑफ महाराष्ट्राची चंद्रपूर व अकोला कार्यलय बंद करण्याचा घाट

कोला कार्यालय अमरावती येथे तर चंद्रपूर कार्यालय नागपूरात
bom बँक साठी इमेज परिणाम
नागपूर/प्रतिनिधी: 

विदर्भात १९७९ पासून ग्राहकांच्या सेवेत असलेले बँक ऑफ महाराष्ट्राचे विदर्भातील दोन विभागीय कार्यलय बंद करण्याचा घाट व्यवस्थापनाने घातला आहे. अकोला येथील कार्यालय अमरावती येथे तर चंद्रपूर येथील कार्यालय नागपूर कार्यालयात हलविण्यात येणार आहे.बँक ऑफ महाराष्ट्राच्या व्यवस्थापनाची ता. ५ मे २०१८ रोजी एक बैठक पुण्यात घेण्यात आली. त्यानंतर ता. ७ मे रोजी विश्लेषणात्मक बैठक झाली. यात व्यवस्थापनाने यावर्षीच्या पहिल्या तिमाहीत राज्यातील अकोला, चंद्रपूर, लातूर, सातारा, रत्नागिरी आणि अहमदनगर ही सहा विभागीय कार्यालय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. खर्च कमी करण्याच्या नावाखाली ही कार्यालये बंद केली जात आहेत. ही प्रादेशिक कार्यालये मराठवाडा, विदर्भ व कोकण या मागास भागात येतात. बँक राष्ट्रीयीकरणाचा एक उद्देश मागास भागाचा विकास हा होता. या पाश्र्वभूमीवर ही कार्यालये सुरू करण्यात आली व आता ते खर्चाचे कारण करून बंद केली जात आहेत. प्रादेशिक कार्यालये बंद झाली तर त्या विभागातील शाखांवरील नियंत्रण कमी होणार आहे.
-------------------------------------------------------------------
जाहिरात...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:9175937925 या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध).

Gas safety device.
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात 
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* सूक्ष्म गॅस लिकेज का परीक्षण.  
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है. 
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी  पाये
संपर्क करे:9175937925,9021527117

कृपया दिये गये लिंक ओपन करे :  https://youtu.be/IaXlvfNtkpo