Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

करिअरनामा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
करिअरनामा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, जून ०५, २०१८

करिअरनामा;अप्रेंटिस भरती २०१८

करिअरनामा;अप्रेंटिस भरती २०१८

करिअरनामा..

टाटा मूलभूत संशोधन संस्थेत अॅप्रेंटिसची भरती

🔅 इलेक्ट्रिकल - २ जागा

शैक्षणिक पात्रता - राष्ट्रीय व्यावसायिक प्रशिक्षण परिषदेने मान्यता दिलेल्या (NCVT) इलेक्ट्रिकल या ट्रेडमधील आयटीआय 60% गुणांनी उत्तीर्ण

वयोमर्यादा - २८ वर्षे

🔅 मशिनिस्ट - २ जागा

शैक्षणिक पात्रता - राष्ट्रीय व्यावसायिक प्रशिक्षण परिषदेने मान्यता दिलेल्या (NCVT) मशिनिस्ट या ट्रेडमधील आयटीआय 60% गुणांनी उत्तीर्ण 

वयोमर्यादा - २८ वर्षे

🔅 टर्नर - १ जागा

शैक्षणिक पात्रता - राष्ट्रीय व्यावसायिक प्रशिक्षण  परिषदेने मान्यता दिलेल्या (NCVT) टर्नर या ट्रेडमधील आयटीआय 60% गुणांनी उत्तीर्ण 

वयोमर्यादा - २८ वर्षे

🔅 फिटर - १ जागा

शैक्षणिक पात्रता - राष्ट्रीय व्यावसायिक प्रशिक्षण  परिषदेने मान्यता दिलेल्या (NCVT) फिटर या ट्रेडमधील आयटीआय 60% गुणांनी उत्तीर्ण 

वयोमर्यादा - २८ वर्षे

🔅 मुलाखतीची तारीख - १८ जून २०१८

🔅 अधिक माहितीसाठी - https://bit.ly/2J19WZr 

🔅 ऑनलाईन अर्जासाठी - https://bit.ly/2Hat5SU


करिअरनामा;शासकीय नौकर भरती २०१८

करिअरनामा;शासकीय नौकर भरती २०१८

करिअरनामा

रेल्वे सुरक्षा दलात कॉन्स्टेबल्स,सब इन्स्पेक्टरच्या ९७३९ जागांसाठी अशी होईल भरती प्रक्रिया-

🔅 भरती प्रक्रियेचे तीन टप्पे-

१. संगणकाधारित चाचणी

२. शारिरीक पात्रता चाचणी व शारिरीक मोजमाप चाचणी

३. कागदपत्रांची पडताळणी 

१. संगणकाधारित चाचणी -

🔅महाराष्ट्रातील उमेदवारांना ही चाचणी मराठीतून देता येईल

🔅परीक्षेचा दर्जा हा पदवीच्या स्तराचा असेल

🔅प्रत्येक बरोबर प्रश्नाला एक गुण तर १/३ गुण प्रत्येक चुकीच्या उत्तरातून होणार वजा

🔅चाचणी कालावधी- ९० मिनिटे

🔅प्रश्नांची संख्या- १२०

🔅विषयनिहाय गुण- सामान्य ज्ञान (५० गुण), अंकगणित (३५ गुण) आणि सामान्य बुद्धिमत्ता आणि तार्किक (३५ गुण)

२. शारिरीक पात्रता चाचणी आणि शारिरीक मोजमाप चाचणी-

संगणकाधारित चाचणीत उत्तीर्ण उमेदवारांना शारिरीक पात्रता चाचणी आणि शारिरीक मोजमाप चाचणीसाठी बोलावले जाणार

🔆 कॉन्स्टेबल्स पदासाठी शारिरीक पात्रता चाचणी-

🔅 पुरुष उमेदवारांसाठी -

● १६०० मीटर ५ मि. ४५ सेकंदात धावणे 

● उंच उडी- ४ फूट

● लांब उडी- १४ फूट

🔅 महिला उमेदवारांसाठी- 

● ८०० मीटर ३ मि. ४० सेकंदात धावणे 

● उंच उडी- ३ फूट

● लांब उडी- ९ फूट

🔆 सब इन्स्पेक्टर पदासाठी शारिरीक पात्रता चाचणी- 

🔅 पुरुष उमेदवारांसाठी- 

● १६०० मीटर ६ मि. ३० सेकंदात धावणे 

● उंच उडी- ३ फूट ९ इंच

● लांब उडी- १२ फूट

🔅 महिला उमेदवारांसाठी- 

● ८०० मीटर ४ मिनिटात धावणे 

● उंच उडी- ३ फूट

● लांब उडी- ९ फूट

शारिरीक पात्रता चाचणी आणि शारिरीक मोजमाप चाचणीनंतर पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.


करिअरनामा; शासकीय नौकर भरती २०१८

करिअरनामा; शासकीय नौकर भरती २०१८

करिअरनामा

रेल्वे सुरक्षा दलात कॉन्स्टेबल्सच्या ८६१९ पदांची भरती
कॉन्स्टेबल्स-  पुरुष - ४४०३ आणि महिलांसाठी ४२१६ जागा

शैक्षणिक पात्रता- दहावी उत्तीर्ण

वयोमर्यादा - १ जुलै २०१८ रोजी १८ ते २५ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)  

शारीरिक पात्रता 

उंची- 
● खुल्या व इतर मागासवर्गीयांसाठी
पुरुषांकरिता - १६५ सें.मी. महिलांकरिता- १५७ सें.मी.

● अनुसूचित जाती-जमातीसाठी
पुरुषांकरिता - १६० सें.मी. तर महिलांकरिता - १५३ सें.मी

● गढवाली, गोरखा, मराठा आदींसाठी 
पुरुषांकरिता - १६३ सें.मी तर महिलांसाठी १५५ सें.मी

छाती (फक्त पुरुषांकरिता)

● खुल्या व इतर मागासवर्गीयांसाठी तसेच गढवाली, गोरखा, मराठा आदींसाठी -  
न फुगविता - ८० सें.मी  फुगवून - ८५ सें.मी 

●अनुसूचित जाती-जमातीसाठी-   न फुगविता - ७६.२ सें.मी  फुगवून - ८१.२ सें.मी

अर्ज कसा कराल?

🔅 ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात - १ जून सकाळी १० वाजेपासून

🔅 अर्ज करण्याची अंतिम मुदत - ३० जून २०१८

🔅 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी क्लिक करा- https://goo.gl/Mesc88

🔅 जाहिरात पहा- https://goo.gl/zTbRF

जाहिरात............



करिअरनामा;शासकीय नौकर भरती २०१८

करिअरनामा;शासकीय नौकर भरती २०१८

शासकीय नौकरी साठी इमेज परिणामकरिअरनामा

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागात पुरवठा निरीक्षक 
(Supply Inspector) च्या १२० जागांची भरती

🔅 विभागनिहाय जागा- 

कोकण विभाग - २३ 

नाशिक विभाग - ३२ 

पुणे विभाग - ३६ 

औरंगाबाद विभाग - २९ 

शैक्षणिक पात्रता - पदवीधर आणि एमएससीआयटी किंवा सीसीसी कोर्स उत्तीर्ण 

वयोमर्यादा - १ ऑगस्ट २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे (अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सूट)

🔅 ऑनलाईन परीक्षा - १७ जुलै २०१८

🔅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - १७ जून २०१८

🔅 अधिक माहितीसाठी - https://goo.gl/3ySA4q 

🔅 ऑनलाईन अर्जासाठी - https://goo.gl/Q373th

जाहिरात  .........