टाटा मूलभूत संशोधन संस्थेत अॅप्रेंटिसची भरती
शैक्षणिक पात्रता - राष्ट्रीय व्यावसायिक प्रशिक्षण परिषदेने मान्यता दिलेल्या (NCVT) इलेक्ट्रिकल या ट्रेडमधील आयटीआय 60% गुणांनी उत्तीर्ण
वयोमर्यादा - २८ वर्षे
शैक्षणिक पात्रता - राष्ट्रीय व्यावसायिक प्रशिक्षण परिषदेने मान्यता दिलेल्या (NCVT) मशिनिस्ट या ट्रेडमधील आयटीआय 60% गुणांनी उत्तीर्ण
वयोमर्यादा - २८ वर्षे
शैक्षणिक पात्रता - राष्ट्रीय व्यावसायिक प्रशिक्षण परिषदेने मान्यता दिलेल्या (NCVT) टर्नर या ट्रेडमधील आयटीआय 60% गुणांनी उत्तीर्ण
वयोमर्यादा - २८ वर्षे
शैक्षणिक पात्रता - राष्ट्रीय व्यावसायिक प्रशिक्षण परिषदेने मान्यता दिलेल्या (NCVT) फिटर या ट्रेडमधील आयटीआय 60% गुणांनी उत्तीर्ण
वयोमर्यादा - २८ वर्षे



