Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, मे १७, २०२३

भाडेकरूने केली घर मालक यांची हत्या #maharashtra #india #instagram #khabarbat


Watch video on YouTube here: https://youtu.be/PQO2ackfyd8

भाडेकरूने केली घर मालक यांची हत्या #maharashtra #india #instagram #khabarbat https://youtu.be/PQO2ackfyd8,

सीसीटीव्ही डीव्हीआर पळविला

सकदेव यांच्या घरी सीसीटीव्ही कॅमेरा बसविला आहे. आपण केलेल्या हत्येचे चित्रण सीसीटीव्हीत झाले असल्याचा संशय अनुपला आला. त्यामुळे तो चक्क सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर घेऊन पसार झाल्याचे पोलिस सूत्राने सांगितले. पोलिसांना अनुपवर संशय येताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला त्याचे गाव गाठून अटक केली.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.