Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, मे ०७, २०२३

Gmailचे महत्वपूर्ण ट्विट; profile picture बदलण्याचे आवाहन


गुगलच्या जीमेल Gmail सेवेने ३१ मार्च रोजी आपला 19 वा वाढदिवस साजरा केला. आज गुगलने एक ट्विट करीत आपले प्रोफाइल फोटो बदल करा, असे आवाहन केले आहे. ट्विटमध्ये म्हटले की, We don't know who needs to hear this, but it's time to change your #Gmail profile picture from when you were 12 😉 Learn how here 👉 https://goo.gle/3Hc8QGp

 

#Gmail प्रोफाइल चित्र बदलण्याची वेळ आली आहे 😉 कसे ते येथे जाणून घ्या 👉 https://goo.gle/3Hc8QGp असे सांगत एक लिंक देखील दिली आहे. 

  • जर तुम्हाला प्रोफाइल बदलायची असेल तर खालील स्टेप फॉलो करा. 

    Change your picture
  1. On your computer, open Gmail.
  2. At the top right, click your Profile picture and then Manage your Google Account.
  3. On the left, click Personal info.
  4. On the right, under “Photo,” select your Profile picture. Your profile picture displays.
  5. Follow the on-screen prompts to choose or take a photo.
  6. Click Set Profile Photo.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.