येत्या 22 एप्रिल रोजी अक्षय तृतीया उत्सव असून या निमित्त मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. मागील काही दिवसात मोठ्या प्रमाणात वाढलेले सोन्या-चांदीचे दर आता पुन्हा एकदा कमी होऊ लागले आहेत.
१८ एप्रिल २०२३ रोजी देशात सोन्याचे दर कमी झाले. २२ कॅरेटच्या १० ग्रॅम सोन्याची भारतात आज किंमत ५५ हजार ८५० रुपये आहे, जी काल ५५,९४० रुपये होती. आज भारतात २४ कॅरेट सोन्याची किंमत ६१ हजार ०३० रुपयांच्या तुलनेत ६० हजार ९२० रुपयांवर घसरली आहे. अलीकडेच अमेरिकन डॉलरची ताकद वाढल्याने आणि रोखे उत्पन्नात वाढ झाल्यानंतर मौल्यवान धातूंच्या व्यवहारावर दबाव वाढत असून विश्लेषकांच्या मते, आजच्या सत्रात सोने आणि चांदीच्या दोन्ही किमती अस्थिर राहण्याची अपेक्षा आहे.
22 Carat Gold Rate in Maharashtra
24 carat gold rate in Mumbai
1 gram gold rate in India today
today gold rate pune, 22 carat
PNG gold rate today
Today's 24 carat Gold Rate in Chandrapur
24ct Gold price today
Hallmark gold rate Today in Mumbai
Rc Jewellers gold rate