Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, एप्रिल १८, २०२३

जुगाद व माथोली येथे दोन दिवसीय मोफत डोळे तपासणी




दिनांक 16 -4-23 रोजी जुगाद गावामधे व तसेच 17-4-23 रोजी माथोली गावामध्ये सारक्षी फाउंडेशन चंद्रपूर तर्फ सतत दोन दिवसीय मोफत डोळे तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.



ते शिबिर खूप चांगल्या प्रकारे पार पडले. गावकऱ्यांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. शिबिरात उपस्थित सरपंच ज्योती ताई माथुलकर जिल्हापरिषद शाळेच्या प्राध्यापिका सौ बनसोड मॅडम , आशा वर्कर माळपाचे मॅडम, ग्राम पं सदस्या मनीषा ताई किशोर उर्कुडे , ग्राम पं सदस्या ऍड प्रतीक्षा अरुण देऊळकर , तसेच गजु काका मोहोजे , बाळा भाऊ तमगाडगे व सर्व गावकरी होते व तसेच ( नेत्रविशेषशतज्ञ ) सचिन बोबडे सर व त्यांचे सहकारी महेश वडसकर सर यांचे मी ऍड प्रतीक्षा अरुण देऊळकर खूप खूप आभार व्येक्त करते व सारक्षी फाउंडेशन चे मनःपूर्वक धन्यवाद करते.

Two days free eye examination at Jugad and Mudholi



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.