चंद्रपूर –चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून वाघाच्या हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत.
मुल मार्गावर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोन अंतर्गत येणाऱ्या लोहराच्या जंगलात पट्टेदार वाघाच्या हल्ल्यात पुरुषोत्तम बोपचे (४०) हा इसम ठार झाला. Tiger attack
ही घटना शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता उघडकीस आली. इंदिरा नगर येथील रहिवासी असलेला पुरुषोत्तम स्थानिक एम ई एल पोलाद कारखान्यात सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होता. सकाळी पुरुषोत्तम वन फुले वेचण्यासाठी लोहारा जंगलात गेला होता.
दुपार झाली तरी घरी परत आला नाही म्हणून पत्नीने घरा शेजारी असलेल्या पतीच्या मित्रासोबत शोध घेतला. यावेळी जंगलात येऊन बघितले असता त्याचा मृतदेह मिळाला.
Chandrapur mul Road
Chandrapur – There have been incidents of tiger attacks in Chandrapur district for the past few days.
Striped tigers in the Lohra forest which falls under the buffer zone of the Tadoba Andhari Tiger Reserve on Mul Marg.