Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, एप्रिल १७, २०२३

जाहिरात होर्डिंग कोसळून 5 जणांचा मृत्यू | Breaking News maharashtra

 जाहिरातीचं होर्डिंग कोसळून 5 जणांचा मृत्यू

breaking news maharashtra

पिंपरी चिंचवड परिसरातील रावेर भागामध्ये मोठी घटना घडली आहे. पावसाच्या आडोशाला थांबलेल्या प्रवाशांवार होर्डिंग कोसळले आहे. या अपघातात 4 ते 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. 


वादळी पावसाने रावेत किवळे येथील कात्रज बायपास जवळच्या सर्व्हिस रोडवर एका पंक्चरच्या दुकानाजवळ येणारे जाणारे प्रवाशी थांबले होते. पण अचानक जाहिरातीचा फलक कोसळला यात सात ते आठ जण अडकले होते. तात्काळ देहूरोड पोलीस आणि रावेत पोलिसांच्या टीमने स्थानिक नागरिक आणि पिंपरी-चिंचवड अग्निशमन दलाच्या मदतीने या लोकांना बाहेर काढले.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.