२०१३
वाघ-बिबट्याच्या हल्ल्यातील मृत
२४ मार्च : अनसूया शेंडे, रा. पालेबारसा (ता. सावली)
६ एप्रिल : ध्रुपदाबाई गजानन मडावी, रा. सादागड (ता. सावली)
१० एप्रिल : तुकाराम धारणे आणि मालनबाई मुनघाटे, रा. आगरझरी (ता. मूल)
११ एप्रिल : ललिता आनंदराव पेंदाम, रा. पाथरी (ता. सावली)
१२ एप्रिल : नीलिमा कोटरंगे, रा. चारगाव (ता. चंद्रपूर)
१७ एप्रिल : कीर्ती कातकर, रा. पायली (ता. चंद्रपूर)
१८ एप्रिल : गोपीका काळसर्पे, रा. किटाळी (ता. चंद्रपूर)
६ मे : अनोळखी, घटनास्थळ लालपेठ चंद्रपूर
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
चंद्रपूर जिल्ह्यात बिबट आणि वाघ हल्ल्यात
७ वर्षांत ८० लोकांचा बळी
२००६ ते सहा मे २०१३ पर्यंत या सात वर्षात वन्यप्राण्यांनी तब्बल ८० लोकांचा बळी घेतला आहे.
२००९ ते २०१२ या तीन वर्षात १५७ जण जखमी झाले.
------------------------
बिबट्याच्या हल्ल्यात १३ जण ठार
वाघाच्या हल्ल्यात ६६ जण ठार
नागभीड तालुक्यात सर्वाधिक २१ जण ठार झाले.
२०१३ या चालू वर्षात सहा मेपर्यंत वाघ आणि बिबट्याच्या हल्ल्यात नऊ जण
--------------------
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात ४४ वाघ, तर २२ बिबट
बङ्कर झोनमध्ये ७९ बिबट, तर २२ वाघ
एकूण वाघांची संख्या : अंदाजे १००, बिबट दीडशे
----------------------
चार वर्षात एक हजार ४४३ जनावरे ठार : शेतकèयांना वनविभागाकडून ७३ लाख ८३ हजारांची नुकसान भरपाई
------------------
- वर्ष निहाय मृत व्यक्तींची संख्या
- २००६......१२
- २००७......१७
- २००८.....१९
- २००९......०६
- २०१०.....१२
- २०११.....०४
- २०१२.....०१
- २०१३.....०९ (सहा मे)
- एकूण- ८०