Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, फेब्रुवारी १८, २०२३

LIC Dhan Varsha Scheme Policy: | मोठी रक्कम देणारी एलआयसीची ही योजना बंद होणार

एलआयसी त्यांची लोकप्रिय योजना धन वर्षा योजना बंद करणार आहे. याविषयीची घोषणा करण्यात आली आहे. 31 मार्च, 2023 पर्यंत ही योजना उपलब्ध आहे. तोपर्यंत गुंतवणूकदारांना गुंतवणूक करता येईल. त्यानंतर ही योजना बंद होईल. 
 



ज्यांना या योजनेत गुंतवणूक करायची आहे, त्यांनी आता घाई करणे आवश्यक आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने या योजनेत त्यांना गुंतवणूक करता येईल.

Life Insurance Corporation 

LIC धारकांना WhatsApp वर मिळणार Update


▪️ एलआयसी धन वर्षा योजना ही एक नॉन-लिंक, वैयक्तिक, बचत आणि एकल प्रीमियम विमा योजना आहे. ही योजना बचतीसोबत चांगला परतावा देते.  lic share price
▪️ पॉलिसीधारकाचा अकाली मृत्यू झाल्यास या योजनेत वारसदारांना लाभ मिळतो.या योजनेत गुंतवणुकीचे दोन पर्याय उपलब्ध आहेत. pay lic premium online

▪️ या योजनेतंर्गत गुंतवणुकीचे दोन पर्याय समोर येतात. पहिल्या पर्यायामध्ये गुंतवणूकदारांना प्रिमियम रक्कमेच्या 1.25 पटीत रिटर्न मिळतात. 

▪️ यामध्ये नामनिर्देशीत व्यक्तीला 10 लाख रुपयांपर्यंतच्या एकल प्रीमियमवर 12.5 लाख रुपये मिळतात. दुसऱ्या पर्यायात गुंतवणूकदारांना प्रीमियम रक्कमेच्या दहा पटीत परतावा मिळतो. 
lic login

▪️ 10 लाख रुपयांच्या एकल प्रीमियमवर, गुंतवणूकदाराचा मृत्यू ओढावल्यास त्याच्या वारसदारांना 1 कोटी रुपयांचा परतावा मिळतो.

▪️ विमाधारक योजनेचा कालावधी पूर्ण होईपर्यंत जीवंत राहिल्यास तर त्याला मोठा फायदा मिळतो. मूळ विमा रक्कमेसोबत त्याला हमी दिलेले सर्व अनषांगिक लाभ मिळतात. 

▪️ हे गॅरेटिंड रिटर्न दरवर्षाच्या शेवटी जमा होतात. तसेच पॉलिसीच्या मॅच्युरिटीवरही लाभ मिळतात.
lic india login

▪️ एलआयसी धन वर्षा योजना ही दहा अथाव पंधरा वर्षांसाठी घेता येते. पॉलिसी ऑनलाईन अथवा ऑफलाईन खरेदी करता येते. 

▪️ तीन वर्षांपासून ते 60 वर्ष वयोगटातील कोणतीही व्यक्ती पॉलिसी खरेदी करु शकते. जेवढी रक्कम गुंतवाल, तेवढा जास्त फायदा होतो.  

LIC Plan: भारतीय इंश्योरेंस सेक्टर (Insurance Sector) की सबसे बड़ी और पुरानी कंपनी भारतीय जीवन बीमा निगम (Life Insurance Corporation) अपने ग्राहकों के लिए समय-समय पर कई तरह की पॉलिसी को लॉन्च (LIC Policy) करती रहती हैं. इन प्लान को अलग-अलग वर्ग की जरूरतों के हिसाब से बनाया जाता है. हाल ही एलआईसी के चेयरमैन एमआर कुमार ने बताया है कि कंपनी अपने एक स्पेशल पॉलिसी को जल्द ही बंद करने वाली है. इस पॉलिसी का नाम है एलआईसी धनवर्षा स्कीम (LIC Dhan Varsha Scheme). यह पॉलिसी इस तिमाही यानी 31 मार्च, 2023 तक चलेगी. इसके बाद यह खत्म हो जाएगी. इस पॉलिसी की खास बात ये है कि यह एक सिंगल प्रीमियम पॉलिसी है. आइए हम आपको इस योजना के डिटेल्स (Dhan Varsha Plan) के बारे में बता रहे हैं.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.