Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, डिसेंबर १३, २०२२

Health Tips: Drinking Water Before Brushing Teeth | सकाळी सकाळी दात न घासता पाणी पिणे योग्य आहे काय? |

Health Tips: Drinking Water Before Brushing Teeth |

सकाळी सकाळी दात न घासता पाणी पिणे योग्य आहे काय?  | Health News
File photo- Drinking Water In Copper Vesse

आपली लाळ म्हणजे पाचकरस आहे. रात्रभर तोंडात असलेली लाळ मुंगी किंवा माकोड्यांवर टाकून बघा. ते त्वरीत मरतात. इतकी ती लाळ प्रभावी असते. तीच लाळ शरीरावरील जखमेवर लावल्यास जखम बरी व्हायला मदत होते. Health News

त्यामुळे सकाळी उठल्याबरोबर अनशापोटी, ब्रश न करता, तोंड न धुता, रात्री उशाशी झोपताना ठेवलेले तांब्याच्या भांड्यातील पाणी जर पिले, प्राशन केले तर त्यासोबत आपल्या तोंडातील रात्रभराची लाळ पोटात जाते आणि त्याचे खूप फायदे आपल्या शरीराला होतात.

१. अन्ननलिका साफ होते.

२. थोड्याच वेळात शौचास जायची इच्छा होते.

३. बद्धकोष्ठता दूर होते. इत्यादी अनेक फायदे होतात.


रात्री ब्रश करून झोपायच. आणि सकाळी ब्रश न करता पाणी पिले तरी काहीच प्रॉब्लेम नाही. तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्यामुळे शरीरातील अशुद्धी दूर होते .. दररोज सकाळी उपाशीपोटी ग्लासभर तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी पिल्यामुळे पित्ताचा त्रास कमी होऊन वारंवार होणारी डोकेदुखी, अर्धशिशी (मायग्रेन), पोटाचे विकार कमी होण्यास मदत होते. या पाण्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर फेकले जातात.


Benefits Of Drinking Water In Copper Vessel Read Here

- तांब्यामध्ये (कॉपर) अँटिऑक्सिडेंट गुणधर्म असतात, जे कर्करोगास कारणीभूत मुक्त रॅडिकल्स आणि त्यांचे दुष्परिणाम कमी करण्यास मदत करतात.

  • -  तांब्यामध्ये मेलेनिनचा घटक असतो जो आपल्या त्वचेचे अतिनीलपासून संरक्षण करतो आणि त्याचे नुकसान टाळतो.
  • - तांबे कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइड्सची पातळी कमी करते.
  • -  तांब्याच्या भांड्यातून पाणी प्याल्याने थायरॉईड ग्रंथीचे काम सुरळीत चालण्यास मदत करते.
  • -  हे हिमोग्लोबिन तयार करण्यास आणि शरीरातील लोह शोषण्यास मदत करते. ज्यामुळे अशक्तपणा दूर होतो.
  • - तांब्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आहेत, जे सांधेदुखीपासून मुक्त होण्यास मदत करतात.
  • - शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी तांब्यातील पाणी प्रभावी आहे.
Health News #health #fitness #healthylifestyle #wellness #healthy #motivation #workout #gym #love #lifestyle #fit #fitnessmotivation #nutrition #training #exercise #weightloss #bodybuilding #healthyfood #instagood #life #fitfam #healthyliving #selfcare #beauty #mentalhealth #covid #healthcare #bhfyp #food #diet #gymlife #muscle #inspiration #personaltrainer #goals #yoga #selflove #happy #sport #healing #happiness #instagram #vegan #medicine #skincare #strong #like #follow #natural #organic #fitspo #medical #healthyeating #strength #doctor #crossfit #gymmotivation #mindset #wellbeing #nature world mental health day


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.