वेकोलिच्या चंद्रपूर खाण व्यवस्थापकास सीबीआयने पकडले
Manager of Western Coalfields Limited Chandrapur Apprehended by CBI. ACB,
सीबीआयच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या नागपूर शाखेने 09 नोव्हेंबर रोजी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, 1988 (2018 मध्ये सुधारणा केल्यानुसार) वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडच्या महाकाली भूमिगत खाणीचे व्यवस्थापक (खाण) एस. एम. धांडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
चंद्रपूरच्या एका सेवानिवृत्त व्यक्तीच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. त्याच्याकडून मंजूर वाढीव ग्रॅच्युइटीची रक्कम मंजूर करण्यासाठी महाकाली भूमिगत खाणीचे व्यवस्थापक (खाण) एस. एम. धांडे रु. 50,000/- लाच मागितल्याचा आरोप आहे. आरोपीला लाचेची रक्कम मागताना व स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे. आरोपी खाण व्यवस्थापक कार्यालय आणि निवासी जागेवर झडती घेण्यात येत आहे. या प्रकरणाचा सक्रिय तपास सुरू आहे.
Manager of Western Coalfields Limited Chandrapur Apprehended by CBI. ACB, NAGPUR
CBI ACB, Nagpur has registered a case vide RC 11(A)/2022 on 09.11.2022 U/s 7 of Prevention of Corruption Act, 1988 (as amended in 2018) against Shri S. M. Dhande Manager (Mines). Mahakali UG Mines, Western Coalfields Limited (WCL), Chandrapur on receipt of a complaint from a Retired person of the Mahakali UG Mines, WCL, Chandrapur alleging demand of bribe of Rs 50,000/- from him for having got sanctioned enhanced gratuity amount to Rs 20 Lakhs from 17-18 Lakhs in respect of the complainant The Accused person has been caught red handed while demanding and accepting the bribe amount of Rs. 50,000/- from the complainant. The searches are being conducted at the office & residential premises of the accused public servant.
The case is under active investigation