Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, ऑक्टोबर १९, २०२२

Youtube मध्ये होणार १४ नोव्हेंबर २०२२ पासून काही महत्वाचे बदल | YouTube Studio


Youtube समुदायामधील सदस्यांकरिता एकमेकांना शोधणे आणि एकमेकांशी कनेक्ट करणे आणखी सोपे करण्यासाठी येत्या आठवड्यांमध्ये YouTube हे हँडल सादर करणार आहे. तुमचे हँडल हे तुमच्या चॅनलसाठी युनिक असेल आणि टिप्पण्या, समुदाय पोस्‍ट व आणखी बऱ्याच ठिकाणी तुमचा उल्लेख करण्याकरिता लोक तुमचे हँडल वापरतील.



तुम्हाला हे माहीत असणे आवश्यक आहे:

आम्ही येत्या आठवड्यांमध्ये सर्व चॅनलसाठी हँडल निवडण्याची क्षमता हळूहळू रोल आउट करत आहोत आणि तुमचे हँडल तुम्ही निवडू शकाल, तेव्हा तुम्हाला दुसरा ईमेल व YouTube Studio मध्ये सूचना मिळेल. तुमच्या चॅनलसाठी तुमच्याकडे पर्सनलाइझ केलेली URL आधीपासून असल्यास, बहुतांश बाबतींमध्ये आम्ही ती तुमचे हँडल म्हणून तुमच्याकरिता आरक्षित केली आहे. आम्ही आरक्षित केलेल्या हँडलपेक्षा वेगळे हँडल तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही ते बदलू शकता. आज तुमच्याकडे पर्सनलाइझ केलेली URL आधीपासून नसल्यास, तुम्हालादेखील तुमच्या चॅनलसाठी हँडल निवडता येईल.



१४ नोव्हेंबर २०२२ पासून, तुमच्या चॅनलसाठी तुम्ही अद्याप हँडल निवडले नसल्यास, YouTube हे तुम्हाला एखादे हँडल आपोआप असाइन करेल आणि हवे असल्यास, तुम्ही ते YouTube Studio मध्ये बदलू शकाल.



यादरम्यान, हँडलविषयी आणि त्यांद्वारे तुम्ही करू शकता अशा सर्व गोष्टींविषयी अधिक जाणून घ्या:


अधिक जाणून घ्या


What is a YouTube handle?A YouTube handle is a new way for people to find you and connect with you. Unlike channel names, handles are unique to each creator, making it easier for you to establish a distinct presence on YouTube.


Handles & channel URLsYour new handle will become a part of your channel URL. In most cases, your personalized URL will become your handle. You can use your handle to direct people to your channel when they’re not on YouTube. For example, if your handle is @user123, your channel URL will be https://youtube.com/@user123










SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.