Watch video on YouTube here: https://youtu.be/FOMzpXjnT2Q
एम. श्रीनिवास रेड्डी चंद्रपूर वनअकॅडमी चे संचालक म्हणून नियुक्त
प्रधान व अपर प्रधान मुख्य वनसंरक्षकांसह उप वनसंरक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहे. सदर बदल्यामुळे विदर्भातील वन खात्यात मोठा बदल झाले असल्याचे दिसून येत आहे. चंद्रपूर येथील वन ॲकॅडमी चे संचालक तथा अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संशोधन, शिक्षण व प्रशिक्षण) महिम गुप्ता यांची प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) म्हणून पदोन्नती करण्यात आली आहे. तर महाराष्ट्र वनविकास महामंडळ, नागपूरचे मुख्य महाव्यवस्थापक एम. श्रीनिवास रेड्डी यांची नियुक्ती चंद्रपूर वन अकॅडमीच्या संचालक पदी करण्यात आली आहे.
जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चे उपसंचालक बफर जी. गुरुप्रसाद यांची बदली कोल्हापूर येथे उपवनसंरक्षक (प्रादेशिक) म्हणून करण्यात आली आहे.
महाराष्ट्र वन विकास महामंडळ मार्कंडा स्थित बल्लारशा येथील विभागीय व्यवस्थापक कुशाग्र पाठक यांची ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक (बफर) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विदर्भातील वन खात्यात मोठा बदल दिसून येत आहे.
range forest officer training institute
kundal forest academy
central forest rangers college, chandrapur
acf training centre in india
acf maharashtra
acf training centre in maharashtra
forest training institute
rfo maharashtra