मौजा मुंगोली, येथील कोळसा खाण प्रकल्प ग्रस्त व वर्धा- पैनगंगा पुरग्रस्त नागरिकांच्या वतिने सविनय विनंती करण्यात येत आहे की, गेल्या २० वर्षा पूर्वि पासून मौजा मुंगोली गावातील शेतजमीन वेस्टर्न कोलफिडस् लि. कंपनीने भुसंपादीत केली असून, १००% शेतजमीन कोळसा प्रकल्यात गेल्यामुळे गावातील शेतकरी व शेतमजूर उवासमरिची पाळी आली असून मुंगोली येथील ग्रामस्थ गावाचे पुनर्वसन न झाल्यामुळे, अत्यंत हाला खिचे कष्टाचे जिवन जगत आहेत.
मागील विस वर्षापासून नेत्यांची आश्वासने व प्रशासनाची दप्तर दिरंगाई यामुळे, मुगोली येथील नागरिक पुरता हतबल झाला असून, कोळसा खाणीचे मातीचे ढिगारे व त्यावर वाढलेले प्रोसोफीसचे जंगल आणी त्यात वास करणारे अजगर, विषारी साप, रानडुक्करे, वाघ या सारखे हिसक पशु गावाच्या , सभोताल खाणीचे साम्राज्य असल्याने, पीन्याच्या पाण्यात , फ्लोराइड प्रमाण वाढल्यामुळे होणाऱ्या आरोग्यावरील परिणाम खाणीत भुसारंग लावल्यामुळे बारूदीमुळे वाढलेले प्रदूह्मण, वेळोवेळी वर्धा, पैनगंगा नहीला होणारा महापूर या गूळे गावातील सामान्य ● मानसाला जगण्याचे सर्व भार्ग बंद पडलेले आहेत. सार्वजनीक बांधकाम विभाग वणी कडे मुंगोधी गावाचे पुनर्वसन संदर्भात फेरमुल्यांकन अहवाल मागील तिन महीन्या पासून थांबल्यामूळे मुंगोली पुनर्वसन संदर्भातले काम रखडलेले आहे. मुगोली गावाच्या पुनर्वसनाचे काम प्रशासकिय यंत्रणेच्या खालफितशाही मध्ये थांबलेले असून, वि. जिल्हाधीकारी साहेब, यवतमाळ यांचा दि. ०७/०७/२०२२ चा अकस्मात दौरा होता.
त्यावेळी ऑगस्ट - २२ पर्यंत सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे कडून संबंधीत प्रकरणाची संपूर्ण कार्यवाही युठी होईल अशी हमी देण्यात आली परंतू आता सप्टेंबर महिना सुरू असून, कोणतीही प्रक्रीया संबंधित विभागाकडून आढळून न आल्यामूळे सदर निवेदन अग्रेसीन करण्यात येत आहे. है प्राप्त होता विलंब न लवता, मुगोली गावाच्या पुनर्वसनासाठी उच्च स्तरीय कार्यवाही करण्यात या आशेने, समस्त गावकरी मंडळीच्या वतीने, सविनय विनंती करण्यात येत आहे. अन्यथा सामूहीक स्वरुवात, सांसदिय पद्धतिने समस्त मुंगोली येथील प्रकल्पग्रस्त गावाकऱ्याच्या सहकार्याने, प्रशासकिय यंत्रणेच्या विरोधात, तिव्र आंदोलन उभे करण्यात येईल, असा इशारा बाबाराव ठाकरे माजी सभापती पं स वणी, दशरथ पाटिल, आयुष ठाकरे, प्रतीक दुर्वे, कवडू निदेकर, गणेश चोखाद्रे यांनी दिला आहे.