मुग्धा गाडीतून उतरली.शाळेची इमारत बघून तिचा ऊर भरून आला. खूप बदल झाला होता.पंचवीस वर्षानंतर ती आज शाळेत येत होती.बाहेर शाळेपाशी नवीन दुकान झाली होती.ओळखू न येण्याइतका बदल.रविवारच्या सुट्टीचे औचित्य साधून,आज काही माजी विद्यार्थ्यांचा सत्कार होणार होता,त्यासाठी खास मुग्धा सगळी कामं बाजूला सारून मुंबईहून आली होती. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती नावाचे छोटेसे गाव,जिथे तिचं शालेय शिक्षण झालं होतं.ती शाळेच्या आवारात आली.ती आल्याची माहिती शाळेतील शिपायाने मुख्याध्यापकांना दिली.मुख्याध्यापक,शाळेतले शिक्षक,सगळेच तिच्या स्वागताला बाहेर आले....
एक सुंदर कथा "गुरुदक्षिणा" #creatinghistoryforthefuture #makeinindia #sakshambharat
मधुर कुलकर्णी ह्यांची एक सुंदर कथा "गुरुदक्षिणा" वाचण्यासाठी क्लिक करा
फक्त 14 दिवसात पुस्तक प्रकाशन!!
साहित्यावर रॉयल्टी
निशुल्क प्रकाशन
100% भारतीय कंपनी #शॉपिज़न
आता शॉपिज़न वर पी. ओ. डी. (प्रिंट ऑन डिमांड) सुविधा उपलब्ध
शॉपिज़न साहित्यिकांसाठी आणि कलावंतांसाठी एक मंच आहे,
आजच शॉपिज़न ॲप डाऊनलोड करा आणि आपले साहित्य (कथा, कविता, सुविचार, आढावा, लेख, व्यक्तिचित्र, प्रवास वर्णन) आणि ई पुस्तके तसेच हार्डकव्हर पुस्तके फक्त 14 दिवसात प्रकाशित करा!
सशुल्क आणि नि:शुल्क साहित्य वाचण्यासाठी ह्या लिंक वरून शॉपिज़न ॲप नक्की डाऊनलोड करा..
उत्तम वाचा,उत्तम प्रकाशित करा आणि उत्तम प्रसारित करा....