Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, सप्टेंबर १७, २०२२

चंद्रपुर येथे बॅंक सखी व मत्य्सपालन प्रशिक्षण सुरु

बॅंक ऑफ़ इंडिया ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था , चंद्रपुर येथे बॅंक सखी व मत्य्सपालन प्रशिक्षण सुरु




बँक ऑफ़ इंडिया द्वारा संचालित ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था , चंद्रपुर द्वारा दिनांक १२-०१-२०२२ ते २१-०१ २०२२ पर्यंत १० दिवसाचे मत्य्सपालन प्रशिक्षण व बैंक सखीचे १४-०९ -२०२२ ते १ ९ -० ९ -२०२२ पर्यंत ६ दिवसाचे प्रशिक्षण ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था चंद्रपुर जुन्या डी . एड कॉलेजच्या बाजुला बाबुपेठ वार्ड , चंद्रपुर येथे सुरु आहे . या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बँक ऑफ़ इंडियाचे एल . डी . एम . प्रशांत धोगळे . संस्थेचे संचालक प्रफुल आलुरवार , फैकल्टी अक्षय लांजेकर व अनूप कासवटे आदी मान्यवर उपस्थित होते . ग्रामीण भागातील लोकांसाठी दुग्ध व्यवसाय व गांडूळ खत निर्मिती प्रशिक्षण दि . २२-०९ -२०२२ पासून सुरु होत आहे . तरी या निशुल्क प्रशिक्षणासाठी वयोमर्यादा १८-४५ वर्षे आहे . या प्रशिक्षणाच्या माध्यमातून चंद्रपुर जिल्हाच्या महिला व पुरुषांना स्वयंरोजगार व आत्मनिर्भर होण्यासाठी मदत करतो .

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.